माढा व करमाळा धनुष्यबाणावरच लढवणार संपर्क प्रमुख रवी आमले

By : Polticalface Team ,10-10-2024

माढा व करमाळा धनुष्यबाणावरच लढवणार संपर्क प्रमुख रवी आमले

करमाळा( प्रतिनिधी  )आमदार बबनदादा शिंदे आमदार संजय मामा शिंदे या दोघांनीही महायुतीला रामराम करून अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आता करमाळा व माढा या दोन्ही विधानसभेच्या जागा शिवसेना धनुष्यबाणावरच लढवणार असून यात कुठलीही तडजोड करणार नाही तसा अहवाल आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिला आहे अशी माहिती शिवसेना करमाळा तालुका संपर्कप्रमुख रवी आमले यांनी दिली आहे 

करमाळा व माढा विधानसभा ही दोन्ही मतदार संघ शिवसेना गेली 25 ते 30 वर्षापासून धनुष्यबाणावर लढवत आहे 

माढा विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी धनुष्यबाणाला 75 हजार मते मिळाली होती आता त्या ठिकाणी प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्यासारखा तगडा उमेदवार असून आम्ही माढा मतदारसंघ सहजपणे जिंकू शकतो मतदार संघात अनेक पक्षांचे अनेक उमेदवार उभे राहणार असल्यामुळे शिवसेना धनुष्यबाणावर निवडून येणार आहेत 

करमाळा मतदारसंघात सुद्धा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी पूर्ण तयारी केली असून त्यांचा संपूर्ण तालुक्याचा दौरा झाला आहे 

वैद्यकीय मदत कक्ष बांधकाम कामगारांची नोंदणी सर्वसामान्यांना मदत आरोग्य शिबिरे यामुळे दांडगा जनसर्प झाला आहे 

राज्यात आता एकनाथ शिंदे नावाचा ब्रँड झाला असून प्रत्येक तालुक्यात एकनाथ शिंदे यांना मानणारे 25 ते 30 हजार मतदार तयार झाले आहेत 

करमाळा तालुक्यातील 25 ते 30 हजार शिवसेनेला मानणारे मतदार आहेत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना देऊन सर्व महिलांचे हृदयात स्थान मिळवले आहे मोफत एसटी बस,मोफत वीज, वय श्री योजना महात्मा महात्मा फुले जन आरोग्य योजना अशा योजनांमुळे मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे याचाही फायदा शिवसेनेच्या धनुष्यबाणाला होणार आहे 


खासदार श्रीकांत शिंदे यांची एक टीम करमाळा व माढा मतदार संघात सर्वे असून दसऱ्यानंतर करमाळा माढा या विधानसभा मतदारसंघावर मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक घेणार असल्याचे रवी आमले यांनी सांगितले 


भारतीय जनता पार्टीने बाहेरचा उमेदवार घेऊन करमाळा मतदारसंघावर दावा करून महायुतीमध्ये मतभेद निर्माण करण्याचे काम करू नये असेही रवी आमले यांनी शेवटी सांगितले


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.