करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान

By : Polticalface Team ,16-10-2024

करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांचा मराठा मित्र पुरस्कार देऊन करमाळा येथे झाला सन्मान करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कैलास वासी सय्यद भाई यांचे चिरंजीव जमील भाई सय्यद यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेता त्यांचा मराठा सेवा संघाच्या वतीने करमाळा येथे मराठा मित्र पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला सदरचा कार्यक्रम करमाळा पुणे मार्गावरील यश कल्याणी सेवा भवन या हॉलमध्ये नुकताच पार पडला यशकल्याणी सेवाभवन मध्ये मराठा सेवा संघाच्या 34 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळ्याचे सदस्य सोहळ्याला उपकार्यकारी अभियंता ( पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग सोलापूर ) आणि मराठा सेवा संघाचे केंद्रीय सदस्य मनोज राऊत साहेब, उत्तम माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे पाटील , माजी नगरसेवक व समाज सेवक श्रेणिक शेठ खाटेर, किरण घाडगे, बहुजन चळवळीचे नेतृत्व दशरथ आण्णा कांबळे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन भाऊ काळे आदी मान्यवर उपस्थित होते. शिवश्री जमीर भाई सय्यद यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाची प्रशंसा करत मान्यवरांनी हिंदू मुस्लिम सामाजिक ऐक्यासाठी काम करण्याची अत्यंत आवश्यक असुन सर्व अठरा पगड जातींना सोबत घेऊन बहुजन चळवळ मजबूत करण्यासाठी प्रत्येक समाज घटकांनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे . छत्रपती शिवाजी महाराज, शाहु फुले आंबेडकर यांचे विचार आदर्श मानून यापुढेही आपले सामाजिक कार्य चालू राहील असे शिवश्री जमीर भाई सय्यद यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मुस्लीम समाजातील युवकांना सोबत घेऊन मुस्लीम समाजाला इतर समाजा बरोबर योग्य प्रवाहात आणण्यासाठी जेष्ठ लोकांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहे. त्यांना मिळाल्या पुरस्काराबद्दल मुस्लीम समाजातील मार्गदर्शक विचारवंत मा हाजी कलीम काझी सर, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी उपनगराध्यक्ष अहमद चाचा कुरेशी, माजी संचालक फारुख जमादार,माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी , डॉ समीर बागवान, एड अलीम पठाण, एड न ईम काझी, सर्कल भाऊसाहेब युसुफ बागवान, सर्कल सादिक काझी, सामाजिक कार्यकर्ते अय्युब शेख, पत्रकार नासीर कबीर, पत्रकार अशपाक सय्यद, पत्रकार अलीम शेख, अल्पसंख्याक कर्मचारी संघटना व अनेक मुस्लीम समाजातील युवक व ज्येष्ठांनी त्यांच्या या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष