ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचा राज्य स्तरीय स्पर्धेत दणदणीत विजय. सुवर्णपदक मिळविल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मुलांचे कौतुक. राज्यात दुसरा क्रमांक.

By : Polticalface Team ,21-10-2024

ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीचा राज्य स्तरीय स्पर्धेत दणदणीत विजय. सुवर्णपदक मिळविल्याने संपूर्ण महाराष्ट्रात मुलांचे कौतुक. राज्यात दुसरा क्रमांक.  दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता २० ऑक्टोबर २०२४. रोजी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड निगडी येथील मीनाताई ठाकरे स्टेडियम यमुना नगर या ठिकाणी सहावी महाराष्ट्र राज्य बॅडी स्केटिंग( स्केटिंग हॉकी ) राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांचे स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, संभाजी नगर, अहिल्या नगर आणि पुणे अशा एकूण दहा जिल्ह्यातील ५० संघांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये एकूण ३५० विद्यार्थी मुला मुलींचा समावेश होतो. पुणे जिल्ह्यातून ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. मुलांचे तीन संघ व मुलींचा एक संघ होता. या चारही संघाने बाकी सर्व जिल्ह्यांना मागे टाकत सुवर्ण पदक पटकावले असून राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी बजावली असल्याने त्या सर्वांची निवड करण्यात आली आहे यामध्ये आठ वर्षा खालील मुलींचा संघ. द्रीशा कुंजीर, मृनाली खंडाळे, अंजली सुकळे, आरोही चौधरी आणि आदिती भोसले व आठ वर्षा खालील मुलांचा संघ अर्णव कुंभार, स्वरूप शेलार, आयांश दुसाने, रोनक शिंदे, साईराज पाडोळे आणि ऋत्विक कुंभार. दहा वर्षाखालील मुलांचा संघ श्रीजीत आहेरकर, साईराज निंबाळकर, वेदांत शेळके, समर्थ निंबाळकर, दिग्विजय दिवेकर, रुद्र गोसावी आणि सिद्धांत शेळके बारा वर्षाखालील मुलांचा संघ रुद्र आहेरकर, ओम शिंदे, क्षितिज कुंभार, अंश यादव, अजित पवार, आर्यन कुंभार आणि राजवीर दळवी या चारही ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या पुणे ग्रामीण संघाने सुवर्णपदक मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळवला व संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ग्रेट स्पोर्ट्स अकॅडमीच्या मुलांचे कौतुक झाले ही सर्व मुले दौंड तालुक्यातील असून त्यांनी या खेळाचा सराव ग्रेड स्पोर्ट्स अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली केला व राज्य पातळीवरती यश संपादन केले यांना प्रशिक्षण समाधान दाने सर गणेश घुगे सर आकाश कसबे सर अनुराधा निकम, कांचन नेवसे अर्जुन वाघमारे यांनी केले व तसेच मार्गदर्शन संदीप टेंगले सर विजय टीपुगडे सर व प्रवीण होले सर यांनी केले तसेच मुलांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक