By : Polticalface Team ,25-10-2024
                           
              करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईलवर 98 50 68 63 60
 244 करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ मतदान जनजागृती फेरी आठवडा बाजार करमाळा येथे काढण्यात आली निवडणूक अधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार शिल्पा ठोकडे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित कदम अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटविकास अधिकारी वर्ग १ पं स करमाळा जयवंत नलवडे स्विप नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी पं स करमाळा यांचे मार्गदर्शनाखाली करमाळा येथील आठवडी बाजारामध्ये विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले विस्तार अधिकारी नितीन कदम तसेच केंद्रप्रमुख संजय मुंडे केंद्रप्रमुख निशांत खारगे विषय तज्ञ हनुमंत ढेरे विषय तज्ञ दत्तात्रय जाधव शालेय पोषण आहार डाटा एन्ट्री ऑपरेटर प्रवीण बांगर मुख्याध्यापक संतोष पोतदार या सर्वांनी मिळून बाजारामध्ये आलेल्या ग्राहकांना शंभर टक्के मतदान करणे बाबत उद्बोधन करण्यात आले यावेळी आठवडी बाजारातील ग्राहकांना तसेच दुकानदारांना मतदान करणे बाबत जनजागृती करण्यात आली विशेषता महिला मतदान टक्केवारी वाढण्यासाठी सर्व येणाऱ्या महिलांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले यावेळी बाजारातील दुकानदारांना आवाहन करण्यात आले की आपणही येणाऱ्या ग्राहकांना विधानसभेच्या मतदानादिवशी अवश्य मतदान करण्यात यावे असे विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले यांनी आवाहन केले यावेळी लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग मिळाला तसेच सुपनवरवस्ती येथील श्री वाघमोडे सेवानिवृत्त शिक्षक हेळकर गुरुजी यांनीही जनजागृतीसाठी सहकार्य केले व आम्हीही जनजागृती करू असे सांगितले.
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष