marathi news live today,maharashtra politics,Uddhav Thackeray,Maratha Reservation,devendra fadnavis,maharashtra rain news,ajit pawar,sharad pawar,prakash ambedkar,manoj jarange patil,cm eknath shinde,Manoj Jarange,Raj vs Uddhav,Raj Thackeray vs Uddhav Thackeray,ladki bahin yojana new update,ladki bahin,MVA Melava Live,Uddhav Thackeray Live,Sharad Pawar Live,उद्धव ठाकरे,शरद पवार,eknath shinde,vanchit aghadi, modi,

" />

श्रीगोंद्यात नागवडे विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची तोफ कडाडली

By : Polticalface Team ,27-10-2024

श्रीगोंद्यात नागवडे विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची तोफ कडाडली

श्रीगोंदा प्रतिनिधी/शफीक हवालदार 

श्रीगोंदा नगर विधानसभेचे राजकीय वातावरण दिवसेंदिवस चांगलेच गरम होत आहे काॅंग्रेस चे नेते घनश्याम शेलार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राहुल जगताप या दोन्ही दिग्गज नेत्यांना आघाडीत आयत्या वेळेस आयाराम झालेल्या नागवडे यांची उमेदवारी निश्चित मांण्य नाही त्यामुळे राहुल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी फायनल लढण्याची तयारी केली आहे या वेळी बोलताना घनश्याम शेलार म्हणाले की जर आघाडीच्या नेत्यांनी मला किंवा राहुल जगताप यांना किंवा साजन पाचपुते यांना तिघांपैकी एकाला उमेदवारी दिली असती तर निश्चितच आघाडीचा उमेदवार विजयी झाला असता परंतु दुर्दैवाने तालुक्यावर बळच लाधलेल्या उमेदवाराचे मात्र डिपाॅजीत जप्त होणार आहे यावेळी नागवडे यांनी पाचपुते यांच्या वर केलेल्या टिकेचा घनश्याम शेलार यांनी नागवडे यांचा चांगलाच समाचार घेतला पाचपुते यांनी 35 वर्षे काहिच विकास केला नाही असं नागवडे म्हणतात तर मागच्या विधानसभा निवडणुकीत आपण पाचपुते यांना पाठिंबा देण्यासाठी तत्परता का दाखवली होती आणि आज मतदारांना सांगताय पाचपुते यांनी 35 वर्षे कसलाच विकास केला नाही यावेळी बोलताना शेलार पुढे म्हणाले की नागवडे हे सहकारी साखर कारखान्यात गेली कित्येक वर्षे काम करत आहेत आपण काय दिवे लावले हे संपूर्ण तालुक्यातील जनतेला चांगलेच माहीत आहे अनुराधा नागवडे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना तालुक्यातील जनतेसाठी काय काम केलं त्यांनी मतदारांना सांगाव आपलं तालुक्याच्या विकासासाठी काय योगदान आहे हे नागवडे यांनी सांगाव स्वस्वार्था साठी चार  महिन्यांत दोन पक्ष बदलणारे आपण तालुक्याचा काय विकास करणार आमच्या सर्वांच्या विच्याराचा जो उमेदवार असेल तोच श्रीगोंद्याचा आमदार असेल असा ठाम विश्वास शेलार यांनी व्यक्त केला या वेळी सांगलीच्या पुढचा श्रीगोंदा पॅटर्न असेल असेही शेलार म्हणाले एकंदरीत पाहता शेलार व जगताप हे नेते एकत्र येऊन लढणार आहेत अनुराधा नागवडें विरुध्द राहुल जगताप विरुद्ध भाजपच्या उमेदवार डॉ प्रतिभा पाचपुते वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार आण्णासाहेब शेलार असी चौरंगी लढत होणार आहे....


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण

पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद

नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान

खत आणि त्यावरील जबरदस्तीने दिले जाणारे खत; याबाबत शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात..!

दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक.

कासुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी व क्लार्क संगणक दोन्ही रूमच्या कुलपांना सिल केल्या प्रकरणी चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.

कासुर्डी येथील विशेष ग्रामसभा उधळून लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या १४ लोकांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

मेजर भीमराव उल्हारे यांनी महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा

परिक्रमा तंत्रनिकेतनच्या कबड्डी संघाचे घवघवीत यश

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे मढेवडगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न

यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने माजी सेवा निवृत्त पोलीस दिलीप निवृत्ती दोरगे यांचा जागीच मृत्यू.

सहकार महर्षी बापूंच्या प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून काम करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे

शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मंत्री स्तरावर सकारात्मक चर्चा

५१ हजार रूपयांच्या देणगीतून साकारतेय सभामंच व ध्वजस्तंभाचे काम - शिंदे वहिनींच्या दातृत्वाला सलाम! !

श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे

श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनात पुन्हा अधिकाऱ्यांची दांडी अनुपस्थित अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- नायब तहसीलदार अमोल बन

छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि जीवन सुंदर बनवा - सुरेंद्र गुजराती

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिओ फेस्ट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन