By : Polticalface Team ,04-11-2024
                           
              करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60 
करमाळा विधानसभेचे महाविकास आघाडीचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आमदार नारायण आबा पाटील यांना  मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला तसेच या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मताधिक्य देऊन निवडून आणण्याचा निर्धार करमाळा तालुका  मुस्लिम समाजाच्या वतीने  मुस्लिम समाजाचे करमाळा तालुका अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य मुस्लिम ओबीसी संघटनेचे प्रांतिक अध्यक्ष माननीय उस्मान शेठ तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये तसेच माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी यांच्या उपस्थितीमध्ये एकमताने ठराव घेण्यात आला तर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी करमाळा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये करमाळा शहर तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने माजी आमदार पाटील यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी साठी मुस्लिम समाजाने आता कंबर कसली असून  उमेदवार माजी आमदार पाटील यांना करमाळा शहर व तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य कसे पडतील या दृष्टिकोनातून मुस्लिम समाज अहोरात्र परिश्रम घेऊन माजी आमदार पाटील यांना निवडून आणण्यासाठी एक नियोजित कार्यक्रम घेणार असल्याची माहिती मुस्लिम समाज नेते तांबोळी यांनी बोलताना दिली याचवेळी करमाळा शहर तसेच परिसरातील कंदर, केम, आवाटी, सालसी, उमरड, सावडी, जेऊर कुंभारगाव टाकळी पारेवाडी जिंती या सह तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायण आबा पाटील यांना सकल मुस्लिम समाजाचे करमाळा तालुका अध्यक्ष उस्मान शेठ तांबोळी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये आपला पाठिंबा दर्शविला यावेळी करमाळा शहर तसेच परिसरातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम श्री कमलादेवी औद्योगिक वसाहती मधील तांबोळी यांच्या फार्म हाऊस वर पार पडला 
यावेळी माजी आमदार नारायण आबा पाटील बोलताना म्हणाली की मी मुस्लिम समाजाच्या अडचणी व प्रश्न सोडवणे व या समाजाला विकासाच्या वाटेवर आण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असून मुस्लिम समाजाचे अध्यक्ष हाजी उस्मान शेठ तांबोळी यांनी मला विधानसभेच्या निवडणुकीकरिता पाठिंबा दिला यामुळे त्यांचा मी ऋणी व आभारी आहे भविष्यात मी मुस्लिम समाजाचे कोणतेही कामे असू दे मी माझ्या प्रयत्नाने ती पूर्ण करेल असे अभिवचन श्री पाटील यांनी बोलताना दिले. मुस्लिम समाजाने माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने निश्चितच नारायण पा पाटील यांच्या मतात वाढ झाली आहे
  यावेळी कंदर चे सरपंच मौलाभाई, 
इर्शाद जहागीरदार, व त्यांचे सहकारी टाकळी खातगाव जींती सावडी कोर्टाी विहाळ पत्रा बस्ती मोरवड जेउर उम्रड केम कंदर वांगी साडे आवाटी व शहरातुन असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नगर सेवक अल्ताफशेठ यांनी प्रास्तवीक केले व उस्मानशेठ यांनी नारायण आबां चा सत्कार करुन पाठींबा जाहीर केला यावेळी अमिरसेट तांबोळी,आतीक बेग ,इंदाज वस्ताद, बीके, वाजीद शेख ,बब्बु बेग, तोफीक शेख, शाहरुख मुस्तकीम पठान अफरोज  समीर शेख अमीन बेग राजु तांबोळी लियाकत रसुल भाई इनुस हुसेन पठान  इनुस भाई सादिकभाई मोहसीन मौलाना iपहिलवान इमदाद शेटे उस्मान कुरेशी मुन्ना पठान अली पठान अरशान पठान बंडु शेख साहिल वस्ताद शाबीर तांबोळी इनुस भाई रशीदभाई आदी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
              
              
वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष