येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार

By : Polticalface Team ,10-11-2024

येळपणे गावातून अनुराधाताई नागवडेंना भरघोस मताधिक्य मिळवून देऊ ग्रामस्थ व महिलांचा निर्धार      लिंपणगाव (प्रतिनिधी) -- श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार मा.सौ.अनुराधाताई राजेंद्रदादा नागवडे येळपणे येथे प्रचार सभेप्रसंगी  सौ .अनुराधाताई नागवडे संवाद साधला यावेळी गावातील ग्रामस्थ महिलांनी नागवडे तयार मी तुमच्याच पाठीशी आहोत असा निर्धार व्यक्त करत जल्लोषात स्वागत केले. या सभेला शिवसेना उपनेते साजन भैय्या पाचपुते यांच्या मातोश्री सुनंदाकाकी पाचपुते, कुकडी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अनिल दादा वीर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार, श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे समन्वयक जगदीश चौधरी, नानासाहेब तिडके, नागवडे कारखान्याचे माजी संचालक माधवराव नितनवरे, सरपंच किरण धावडे, मोहनराव तावरे, सोमवंशी मामा, भगवानराव लकडे, अमोल पवार, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष किरण कुरुमकर, हनुमंत ठाणगे, राजवर्धन वीर, हर्षवर्धन वीर, रामदास झेंडे सर,काशिनाथ धावडे, निलेश डूस, अविराज कांबळे, संजय शिंदे, किशोर कुलकर्णी, अक्षय नितनवरे, सिद्धनाथ वीर, नवनाथ सांगळे, अण्णा डफळ, विलास पवार, अभिराज कांबळे, सुनील धावडे, दिलीप पवार, जेष्ठ नेते रेवजी घेगडे, रमेश अण्णा गायकवाड, शिवाजीराजे गायकवाड, रामभाऊ पाटील सांगळे, सतीश धावडे, किरण पवार, मेजर विजय सांगळे, रामदास आढागळे, राहुल पवार, गणेश पवार, अमोल चौधरी, मच्छिंद्र चौधरी, संजय कांबळे, संजय कुताळ, काशिनाथ धावडे, मोहनराव धावडे, बाबुराव धावडे, गणेश खामकर, बाळासाहेब शिंदे, सुरेश दिवेकर, संजय पवार, प्रवीण सांगळे, भाऊसाहेब पवार, विलास कांबळे, साधू लामकाने, विठ्ठल पवार, प्रवीण सांगळे, राजू लकडे, बबन धावडे, जयराज नितनवरे, सोनाली धावडे, कविता धावडे, अपेक्षा वीर, मंगलताई कौठाळे, सुचित्रा दुरताई दुर्गे, माधुरीताई नागवडे उषाकाकी नागवडे सारिका नागवडे,उषाताई तावरे, लक्ष्मणराव चौधरी ,बाळासाहेब शिंदे, बाजीराव कोळपे, राजेंद्र लकडे, बाळासाहेब पवार, आदित्य पवार, अनिकेत पवार,किशोर लकडे, संपत कोळपे, शांताराम जाधव, सतीश सांगळे, संपतराव कोळपे, प्रदीप धावडे,महेश धावडे, साहिल नितनवरे, पृथ्वीराज धावडे, ओंकार धावडे, विश्वजीत धावडे, अभी गावडे,अविनाश धावडे, राजेंद्र पवार ,सागर पवार, संदीप धावडे, संजय धावडे, सोमनाथ अडसूळ, उपस्थित येळपणे गावचे ग्रामस्थ मतदार महिला भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष