By : Polticalface Team ,12-11-2024
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड.
दौंड ता १२ नोव्हेंबर २०२४. दौंड शहर व तालुक्यात आमदार राहुल कुल यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज आमदार राहुल कुल यांनी महायुतीमधील सर्व मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना साथीला घेत, दौंड रेल्वे स्टेशनवर जाऊन दौंड- पुणे रोज अपडाऊन करणाऱ्या चाकरमान्यांची भेट घेतली. सकाळची 7.05 वा. ची दौंड- पुणे शटल( फुलराणी), हैदराबाद -मुंबई एक्सप्रेस, मुंबई कुर्ला एक्सप्रेस,8.20 वा. ची बारामती- पुणे डेमू या गाडीने रोज प्रवास करणाऱ्या दौंडकर मतदारांशी संवाद साधला,व मतदान करण्याचे आवाहन केले. दौंडकर प्रवाशांनी सुद्धा आमदार राहुल कुल यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. पुण्याला जाण्यासाठी रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रत्येक प्रवासी मतदाराची कुल यांनी भेट घेतली. यावेळी युवा मतदारांनी राहुल कुल यांच्याबरोबर सेल्फी काढीत आम्ही तुम्हालाच मतदान करणार असल्याचा शब्द दिला. राहुल यांनी रेल्वे डब्यात जाऊनही दौंडकर मतदारांशी संवाद साधला. राज्यात महायुतीने केलेली विकास कामे तसेच आमदार राहुल कुल यांनी दौंड मतदार संघात आणलेला कोट्यावधी रुपयांचा निधी व केलेल्या विकास कामांच्या पुस्तिकेचे मतदारांना वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे), लहुजी यंग ब्रिगेड, भीम वॉरियर्स संघटना तसेच इतरही मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.