By : Polticalface Team ,08-12-2024
श्रीगोंदा प्रतिनिधी आज ग्रामीण विकास केंद्र आणि करो इंडिया यांच्या संयुक्त विद्वाने विद्यमाने कौटुंबिक हिंसाचाराविरोधी पंधरवाडा जनजागृती अभियान समारोप कार्यक्रम आज आज लिंपणगाव येथे पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक एम एस शेख साहेब जिल्हा न्यायाधीश श्रीगोंदा हे उपस्थित होते तर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शोभाताई कोकाटे सरपंच लिंपणगाव उपस्थित होते. महिला सक्षमीकरण या अंतर्गत महिलावर जर अन्याय झाला तर महिलाच पुरुषाला घराबाहेर काढू शकते पण कपाळावर जी टिकली लावलेली असते त्याचे खूप महत्त्व असते अन्यथा एकल महिला कडे लोकांचा पाण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो त्यामुळे स्त्रीमध्ये पुरुषाचा जीव सुद्धा माघारी खेचून आणण्याची ताकद असते पण तरीही महिलांनीही आपले आई वडील व सासू सासरे यांची इज्जत केली पाहिजे त्यांचे फार अपेक्षा नसते त्यांना फक्त दोन वेळचे जेवण गरजेचे असते. लेकरावर संस्कार करा कमीत कमी महिन्यातून एकदा शाळांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन मुलांची चौकशी करा मुलांना महापुरुषांचे विचार कळू द्या समजून सांगा तरच पुढील पिढी व्यवस्थित घडेल असे बोलताना मुजुम शेख साहेब म्हणाले आई वडीलच आपल्या मुलांना मोबाईल टू व्हीलर गाड्या देऊन बिघडवत आहेत. माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी आजही 75 वर्षानंतर मिळालेले नाही आपण सत्तर वर्षानंतर आहे रेशन कार्ड साठीच भांडत आहोत हे फार दूर देवी बाब आहे असे बोलताना अरुण जाधव म्हणाले.
या कार्यक्रमासाठी गटविकास अधिकारी राणीताई फराटे, पोलीस स्टेशनचे पीएसआय अहिरे साहेब, श्रीगोंदा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार मुगदुल साहेब , श्रीगोंदा पंचायत समितीच्या समन्वयक अनिता काळे मॅडम, लिपनगावचे उपसरपंच कृष्णा रोडे, ग्रामपंचायत सदस्य अरविंद कुरुमकर , महिला सक्षमीकरण चे पल्लवी शेलार -टिम लीडर,लता सावंत, उज्वला मदने ,रोहिणी राऊत, शितल रंधवे, संतोष भोसले, अशोक मोरे, दिक्षेना पवार, काजरी पवार,गणेश पोळ, नर्सिंग भोसले, मुमताज मुलानी, सारिका गोंडे, दरकष काळे व तसंच एम एस डब्ल्यू स्टाफ
वाचक क्रमांक :