मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

By : Polticalface Team ,17-12-2024

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी  कार्यकाळ वाढवून द्या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी....सेवेत रुजू राहण्यासाठी कार्यकाळ वाढवा मुख्यमंत्री लाडक्या बहीण भावांची मागणी...

लिंपणगाव ( प्रतिनिधी)-- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा सहा महिन्यांवरुन ११ महिने करिता कार्यकाल वाढविण्यासाठी तहसील कार्यालय येथील निवासी नायब तहसीलदार मिलिंद जाधव व पंचायत समिती शिक्षण विभागात निवेदन दिले आहे . शिकाऊ    प्रशिक्षणार्थी यांनी श्रीगोंदे येथे मीटिंग घेऊन सर्वांनुमते आज निवेदन सादर केले .                                   
संदर्भ - महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शा.नि.क.संकीर्ण  
           २०२४/प्र.क्र.९०/व्यंशी-३ दिनांक ९ जुलै २०२४ 
या संदर्भीय पत्रातील विषयातील अनुषंगाने  महाराष्ट्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे व या योजनेची अंमल बजावणी झालेली असून मोठ्या प्रमाणात बेरोजगार युवक-युवतींना शिक्षण ,आरोग्य, महसूल, कृषी विभागात कार्यरत करण्यात आलेले आहे.
 तरी श्रीगोंदा तालुक्यात कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना ६ महिने ऐवजी ११ महिने करिता कार्यकाळ वाढविणेकरिता व नियमित पगार मिळणेकरिता लाभार्थी यांनी मागणी केली आहे .जेणे करून आमचे आई-वडील तसेच कुटुंब वासियांचे आम्ही सुशिक्षीत बेरोजगार असल्याच्या भावनात बदल होईल. अशी अशा उपस्थितांनी निवेदनात व्यक्त केली आहे. या मीटिंगसाठी हनुमंत उदांडे ,सचिन काळे ,रावसाहेब म्हस्के कार्यकाळ, ओंकार थेऊरकर ,अमोल कराळे ,शिवलिंग  व्यवहारे ,सचिन नलगे, प्रताप येरकळ ,पवन रणदिवे ,विशाल साबळे ,संतोष भोसले ,प्रियंका खिलारे ,भाग्यश्री कांडेकर, पायल कोकाटे ,सोनाली शिर्के, शुभम हातवळणे उपस्थित होते अशी माहिती संतोष भोसले यांनी दिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी