तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

By : Polticalface Team ,17-12-2024

तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत PM SHRI जि. प. शाळा,श्रीगोंदा मुले शाळेचे घवघवीत यश

लिंपणगाव ( प्रतिनिधी )तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धा नुकत्याच श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.. त्या स्पर्धेमध्ये श्रीगोंदा मुले शाळेने विविध स्पर्धेमध्ये बाजी मारली.. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष प्रयत्न करणारी शाळा म्हणून शाळेचा नावलौकिक सर्वत्र आहे..  यात PM SHRI अंतर्गत मंथन मंडळ आयोजित वादविवाद स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शाळेची निवड झाली आहे. तसेच शोध स्थानिक परिसराचा यात शिवांश पांडुरंग इथापे यांचा द्वितीय क्रमांक आला... विविध गुणदर्शन स्पर्धेत प्रार्थना प्रवीण राहिंज हिचा किशोर गटात वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक, गाथा पंकज ढवळे किशोर गटात हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक, वैयक्तिक गीत गायन प्रकार किलबिल गट देवांश संपतराव पाटील प्रथम क्रमांक, सांस्कृतिक स्पर्धेत बालगटात अनाथांच्या व्यथा या नाटिकेचा प्रथम क्रमांक, किशोर गटातील नाटिका स्त्री शक्तीचा जागर या नाटिकेचा द्वितीय क्रमांक, वक्तृत्व स्पर्धेत सार्थक शरद हिरडे बालगटात द्वितीय क्रमांक, तसेच गोष्ट सादरीकरण किशोर गट पार्थ नामदेव रायकर तृतीय क्रमांक आला असून सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.. शाळेच्या या घवघवीत यशामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. प्रकाश बोरुडे  तसेच शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री रमेश साबळे यांसह शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले..
   सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीगोंदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. सत्यजित मच्छिंद्र साहेब , श्रीगोंदा बीटचे  ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री. सिताराम भुजबळ साहेब, श्रीगोंदा केंद्राचे  केंद्रप्रमुख श्री. माणिक आढाव साहेब यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शाळेचे विशेष अभिनंदन केले.
या यशाबद्दल  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे मा.अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी