मढेवडगावच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात विविध स्पर्धां उत्साही वातावरणात संपन्न
By : Polticalface Team ,23-12-2024
लिंपणगाव (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव विद्यालयात आज दिनांक 20 12 2024 वार शुक्रवार विद्यालयात सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात आला .या कार्यक्रमाच्याअध्यक्ष्या सौ नंदिनी काकी वाबळे यांच्या हस्ते स्वच्छता दूत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावरील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे यांनी केले.याप्रसंगी मा. सरपंच फुलसिंग मांडे यांनी गाडगेबाबांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 9 वी क च्या विद्यार्थ्यांनी केले.
तद नंतर विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन कल्पना वाबळे,आबासाहेब वाबळे यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यालयातील अरुण पवार ,वैभव काळोखे, प्रणव नलगे, लक्ष्मी बोलणे ,महादेवी माने , इत्यादी विज्ञान अध्यापकांच्या मार्फत विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पद्धतीने उपकरणांचे मार्गदर्शन प्रदर्शनापूर्वी केले.विद्यार्थ्यांनीही अत्यंत उत्तमरीत्या मांडणी व मांडणी मान्यवरांपुढे कथन केली.
तसेच आनंद मेळाव्याचे नियोजन विद्यालयातील कला शिक्षक संतोष भोईटे यांनी केले. सर्व वर्ग शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्टॉल लावण्यासाठी सहकार्य केले. बाल आनंद मेळाव्यात गावातील ग्रामस्थांनी विविध पदार्थांचा स्वाद घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले .
क्रीडा महोत्सवाचे नियोजन व समालोचन अर्चना कोरडे यांनी केले. क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन थोर देणगीदार रवींद्रराव महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. खोखो , कबड्डी, स्लो सायकलिंग स्पर्धा, लिंबू चमचा ,संगीत खुर्ची ,धावणे, इत्यादी विविध क्रीडा स्पर्धेत पंच म्हणून रामदास पवार, राजेंद्र शेळके मीनाक्षी कदम,अंकुश कोकाटे, शंकर यदलोड , मंगेश गांगोडे, सुमती सुरसे, स्नेहल धुमाळ, रोशनी भवर इत्यादी सेवक बंधू भगिनींनी काम पाहिले . क्रिकेट या क्रीडा स्पर्धेचे समालोचन लक्ष्मणराव मांडे यांनी केले.
याप्रसंगी गावचे सरपंच प्रमोद राव शिंदे उपसरपंच राहुल साळवे, ,स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व पत्रकार विजय उंडे,प्रशांत शिंदे , जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्मितल भैया वाबळे, मा.सरपंच फुलसिंगराव मांडे, नयना ताई शिंदे,ग्रा. स.योगेश शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक हौसराव दांगडे व पर्यवेक्षक विलास भाऊ सुलाखे यांच्या मार्गदर्शनाखाली आज एकाच दिवसात विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन नियोजनबद्ध रित्या करण्यात आला आहे. या आयोजित कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या सर्व कर्मचारी वृंदांनी अतिशय उत्साही वातावरणात परिश्रम घेऊन सर्व स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी