नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा फायदा

By : Polticalface Team ,25-12-2024

नागवडे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचा फायदा लिंपणगाव ( प्रतिनिधी )-तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचालित कौशल्यादेवी नागवडे इंग्लिश मीडियम स्कूल व शिवाजीराव नागवडे डॅफोडिल्स स्कूल मध्ये आनंदी बाजार भरला.विद्यार्थांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यावहारिक ज्ञान मिळावे नफा व तोटा याचे गणित समजावे शेतकरी, कष्टकरी, आई वडील यांच्या कष्टाची जाणीव व्हावी या उद्देशाने तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्रदादा नागवडे, विश्वस्त अनुराधाताई नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदी बाजार चे आयोजन केले होते. यावेळी 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यामधे आपल्या शेतीत पिकवलेली भाजीपाला, विविध प्रकारचे खेळ, विविध प्रकारचे खाऊ चे दुकाने घेऊन विद्यार्थी सहभागी झाले होते. शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रशांत दरेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान भूषविले प्रमुख पाहुणे म्हणून सोनिया गांधी पोलीटेक्निकचे प्रिन्सिपल अमोल नागवडे उपस्थित होते. पालक संघाच्या वतीने रुपेश इथापे ,प्रवीणकुमार नागवडे व सौ.भापकर मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागतपर गीतावर नृत्य सादर करून पाहुण्याचे स्वागत केले. तसेच पथनाट्य सादर करून नाताळ निम्मित सर्वांना शुभेच्या दिल्या. यावेळी शाळेतर्फे उत्कृष्ठ व्यावसायिक बक्षीस देणेत आले. प्रथम क्रमांकाचा मानकरी भावेश खोसला हा ठरला,द्वितीय क्रमांक शरयू लोंढे व शिवज्ञा नागवडे या विद्यार्थिनींनी, तृतीय क्रमांक प्रज्वल ढवळे या विद्यार्थ्यांनी पटकावला. यावेळी निरीक्षक एस.पी. गोलांडे, मुख्याध्यापिका नीतू दुलानी, पालक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका नागवडे यांनी केले आभार प्रा.निगार सय्यद यांनी मानले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी