करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील आवाटी येथील जेष्ठ नागरिक आदम हसन शेख वय 83 यांचे निधन झाले आवाटी येथील हजरत वली चांद पाशा यांचे खादीम इरफान शेख तसेच ग्रामपंचायत सदस्य तनवीर शेख यांचे ते वडील होत तर सरपंच साबीर खान पठाण यांचे मामा होत त्यांच्या पश्चात पत्नी चार मुले एक मुली नातवंडे असा मोठा परिवार आहेत्यांच्यावर मुस्लिम रीती रिवाजाप्रमाणे आवाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच निकटवर्तीय नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते
वाचक क्रमांक :