रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.

By : Polticalface Team ,09-01-2025

रतन टाटांचे विचार पेरले तर भारतात आदर्श उद्योजकांची बाग फुलेल डॉ. भावेश भाटीया यांचा विश्वास.

लिंपणगाव (प्रतिनिधी) = भारताचे महान उद्योजक स्व. रतन टाटा यांचा आदर्श डोळ्यासमोर आदर्श उद्योजक व सुजान नागरिक व्हावे  रतन टाटांच्या विचार कर्म संसाराची बिज विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी अग्नीपंख फौंडेशनने रतन टाटा यांच्या 87 व्या जयंतीचा उत्सव साजरा केला. यातुन निश्चित भविष्यात विद्यार्थ्यांतून उद्योजकांची बाग फुलेल असा  विश्वास राष्ट्रपती पारितोषिक विजेते अंध उद्योजक डॉ. भावेश भाटीया यांनी श्रीगोंदा येथे आयोजीत केल्या  आकाशी झेप घे पाखरा या विषयावर पुष्प गुंफताना व्यक्त केला. 

यावेळी  अग्नीपंख फौंडेशनने डॉ भावेश भाटीया यांना जीवन गौरव पुरस्कार व 25 हजाराची मदत अंध मित्रांच्या उन्नतीसाठी दिली. तसेच शुन्यातून नवे विश्व निर्माण करणाऱ्या 22 उद्योजकांना बेस्ट बिझनेमन अवार्ड प्रदान करण्यात आले अध्यक्षपदी उद्योजक प्रकाश कुतवळ होते प्रतिभा कुरुमकर यांनी रतन टाटा यांचा फोटो असलेली रांगोळी लक्षवेधी ठरली. प्रतिक्षा लोखंडे व जामखेड बाल निवारा केंदास मदत केली


डॉ. भावेश भाटीया पुढे म्हणाले की मला बालपणी अंधत्व आले. मी शाळेत जाऊ लागलो त्यावेळी आई म्हणाली भावेस बाळा तुला जरी जग दिसत नाही खरे आहे पण तु जीवनात असे कर्म कर कि ज्यांना डोळे आहेत ते तुझे कर्म पाहतील आणि तुझ्या कर्माचा  इतिहास लिहला जाईल. आईच्या दोन ओळीचा प्रभाव माझ्या जीवनावर पडला आहे विद्यार्थी युवकात मोठी ऊर्जा आहे फक्त हिम्मतीने पुढे जाण्याची आवश्यकता आहे. 

दोन्ही डोळ्यांनी  असलेले अंध उद्योजक भावेश भाटीया हे आपणासाठी आयडाॅल आहे 

अग्नीपंख फौंडेशन ग्रामीण भागात आणून विद्यार्थ्यांसाठी राजमार्ग दाखवत आहे हे कौतुकास्पद आहे. 

यावेळी उद्योजक जयकुमार मुनोत संजय मचे प्रिती रासकर - रायकर, विशाल जाधव  विद्यार्थीनी पुर्वा रणसिंग यांची भाषणे झाली.  प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केले 

यावेळी निता भाटीया विश्वनाथ दारकुंडे डी डी  भुजबळ अमोल नागवडे प्रशांत गोरे एस पी कोंथिबीरे अंकुश घाडगे  नवनीत मुनोत राहुल कोठारी मयुर गोरखे विजया लंके भाऊसाहेब डांगे मदन गडदे उपस्थित होते. 

सुत्रसंचालन चंद्रशेखर पाटील व विशाल चव्हाण यांनी सांगितले आभार गोपाळ डांगे यांनी मानले


सन्मानीत उद्योजक  जयकुमार मुनोत  बेलवंडी भास्कर गावडे   निंबवी, संजयकुमार मचे घोडेगाव, मधुकर शिंदे घारगाव, राजाराम शिंदे पिंपळगाव पिसा, सुदाम झराड बेलवंडी कोठार, सुभाष गांधी आढळगाव, नंदकुमार गाडेकर, शिरसगाव बोडखा, प्रिती रासकर - रायकर हंगेवाडीलखन नगरे लोणीव्यंकनाथ महेश जाधव काष्टी, योगेश जाधव अजनुज  अविनाश गव्हाणे घुटेवाडी, सुदाम कोंथिबीरे श्रीगोंदा, शंकरराव वाळके उख्खलगाव, सर्जेराव धावडे येळपणे, भुजंग कांबळे  बाबुर्डी, तात्या लखे लिंपणगाव, गणेश गुगळे भानगाव,   रणजीत भोयटे सांगवी,  ,संतोष बोरुडे घोगरगाव, राजेंद्र झेंडे  चिखली


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष