ब्रिटानिया कंपनीच्या वतीने वडगाव शिंदोडी शाळेत आरोग्यविषयक उपक्रम
By : Polticalface Team ,14-01-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने ज्ञानदानाइतकेच आरोग्याचे पोषण होणे ही अतिशय गरजेचे आहे .सध्याच्या काळात तर सतत बदलणारे वातावरण आणि येणारे साथीचे आजार यासाठी विद्यार्थ्यांची प्रतिकारक्षमता वाढवणे अतिशय गरजेचे झाले आहे .नेमकी हीच गरज लक्षात घेऊन गेल्या दोन वर्षांपासून ब्रिटानिया कंपनीतर्फे तालुक्यातील वडगाव शिंदोडी जिल्हा परिषद शाळेत विविध उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत . त्यामध्ये विद्यार्थ्यांची रक्त तपासणी करून कमी असणाऱ्या घटकांना वाढवण्यासाठी बिस्किटांचे दररोज वाटप करण्यात येत आहे. तसेच महिन्यातून एकदा चिक्कीचेही वाटप करण्यात येते . तसेच फळभाज्या लागवडीसाठी बियाणे व गार्डन ला संरक्षण जाळीही कंपनीने पुरवली आहे. दररोजच्या मध्यान्ह भोजन आहारात केमिकल विरहित भाज्या टाकता येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारले तसेच उपस्थिती ही वाढली. कंपनीतर्फे शाळेला वॉटर फिल्टर डस्टबिन तसेच वेळोवेळी विविध स्पर्धा घेऊन त्यांना बक्षीस म्हणून उपयोगी साहित्य वाटण्यात आले.
या सर्व उपक्रमांमुळे ग्रामस्थ व शाळेतर्फे दयानंद टेकाळे, देविदास शेळके, सुधीर मांडगे, अक्षय , तेजस्विनी , वैष्णवी , मयुरी , संदीप , अशोक दळवी या ब्रिटानिया न्यूट्रिशन फाउंडेशनच्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
शाळेचे मुख्याध्यापक विलास कौठाळे , पदवीधर शिक्षक राजाराम पठारे, ज्ञानदेव रायकर, संजय तरटे, घायतडक सर, श्रीम . भुजवळ, मनिषा वाळूंज यांनी टीमचे विशेष आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
बिबट्याचा हल्ला एक जन जखमी परिसरात दहशतीचे वातावरण
पेडगाव येथे दारू, गुटखा, अमली पदार्थ, विक्री विरोधात पार पडली विशेष महिला ग्रामसभा.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात फूड फेस्टिवल, पुष्प रचना सजावट, फनी गेम्स, संगीत खुर्ची या उपक्रमांना उदंड प्रतिसाद
नागवडे कारखान्याकडून चालू ऊस गाळपास उच्चाअंकी ऊस भाव , एरंडोली ग्रामस्थांकडून अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांचा सन्मान
खत आणि त्यावरील जबरदस्तीने दिले जाणारे खत; याबाबत शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात..!
दौंड पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी २ वर्षापासुन खुनाच्या गुन्हयातील फरारी आरोपी दौंड पोलीसांच्या जाळ्यात. कर्नाटक राज्यातुन आरोपी केला अटक.
कासुर्डी ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी व क्लार्क संगणक दोन्ही रूमच्या कुलपांना सिल केल्या प्रकरणी चार लोकांविरुद्ध गुन्हा दाखल.
कासुर्डी येथील विशेष ग्रामसभा उधळून लावण्याचा विरोधकांचा प्रयत्न. शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या १४ लोकांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
मेजर भीमराव उल्हारे यांनी महामानव बाबा आमटे संस्थेच्या आदिवासी विद्यार्थ्यांसमवेत अभिष्टचिंतन सोहळा साजरा
परिक्रमा तंत्रनिकेतनच्या कबड्डी संघाचे घवघवीत यश
श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे मढेवडगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबीर संपन्न
यवत येथे पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने माजी सेवा निवृत्त पोलीस दिलीप निवृत्ती दोरगे यांचा जागीच मृत्यू.
सहकार महर्षी बापूंच्या प्रेरणेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कटिबद्ध राहून काम करणार- अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे
शिक्षक भारती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षकांच्या विविध प्रश्न संदर्भात मंत्री स्तरावर सकारात्मक चर्चा
५१ हजार रूपयांच्या देणगीतून साकारतेय सभामंच व ध्वजस्तंभाचे काम - शिंदे वहिनींच्या दातृत्वाला सलाम! !
श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची जोरदार आवक . सोमवारी मिळाला कांद्याला 2700 रुपये भाव . रास्त दर व त्वरित पेमेंट मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा राज ट्रेडर्स कडे ओढा . शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नजीकच्या काळात तीन ठिकाणी उपबाजार सुरू करणार - सभापती अतुल लोखंडे
श्रीगोंद्यात राष्ट्रीय ग्राहक दिनात पुन्हा अधिकाऱ्यांची दांडी अनुपस्थित अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावणार- नायब तहसीलदार अमोल बन
छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधा आणि जीवन सुंदर बनवा - सुरेंद्र गुजराती
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात जिओ फेस्ट या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन