जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा.

By : Polticalface Team ,14-01-2025

  जिप.प्राथ. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उत्साहात साजरा. लिंपणगाव( प्रतिनिधी)- दि. १० जानेवारी रोजी 2024 रोजी जि. प.प्रा. शाळा लोणी व्यंकनाथ शाळेमध्ये बालआनंद मेळावा व आनंदीबाजार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये लोणी परिसरातील कलाश शाळा, जि.प शाळा मडकेवाडी, नगरेवाडी, महादेववाडी, साळवे-खेडकरवस्ती या शाळांनी उत्फूर्त सहभाग घेतला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोणी गावचे पो‌. पाटील व मा उपसभापती मनेष जगताप पाटील होते. या याप्रसंगी शाळेमध्ये फ्लेक्स; फुगे; रांगोळी मंडप लावून सजावट करण्यात आली होती. शाळेला नेहमी सहकार्य करणारे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश काकडे व सर्व सदस्य उपस्थित होते. जि. परिषद् शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी विविध उप‌क्रमांचे आयोजन केले जाते. बालवयात विद्याध्याची गुणवत्ता व व्यवहारीक ज्ञान वाढवण्यासाठी जि.प. शाळेमध्ये प्रयत्न केले जातात.तर आनंददायी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकास होण्यासाठी मदत होते. असे प्रतिपादन राष्ट्र‌पती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. रामदास ठाकर सर यांनी व्यक्त केले., या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मनेष जगताप पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सर्व आयोजकांचे अभिनंदन केले. आणि विद्यार्थीना शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे प्राचार्य पुराणे सर; श्री. गौतम साळवे सर, श्री. संतोष खोमणे सर यांनी मनोगत व्यक केले; व शुभेच्छा व्यक्त केल्या. प्रास्ताविक श्री. नवले सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. श्रीकृष्ण कुलकर्णी सर व भाऊसाहेब दातीर सर यांनी केले तर आभार श्रीमती विजया खामकर यांनी मानले. याप्रसंगी दैनिक. लोकमतचे जेष्ठ पत्रकार श्री बाळासो काकडे , दैनिक राष्ट्रसह्याद्रीचे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार कुरूमकर आवर्जून उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी