वांगदरी सेवा संस्थेचे अध्यक्षपदी राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड
By : Polticalface Team ,17-01-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी )श्रीगोंदा तालुक्याच्या राजकीय दृष्ट्या कायम अग्रस्थानी राहिलेल्या *"वांगदरी सोसायटीच्या "अध्यक्षपदी" श्री.राजेंद्र निळकंठ नागवडे यांची निवड करण्यात आली आहे. माजी चेअरमन विजय नागवडे यांनी महिन्यापूर्वी राजीनामा दिल्या नंतर रिक्त झालेल्या जागेची निवडून प्रक्रिया 15/01/2025 रोजी 11:00 वा.पार पडली. श्री.राजेंद्र निळकंठ नागवडे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून बी.बी सिनारे व सचिव आर.पी.अडागळे यांनी काम पाहिले.
निवडी बद्दल "नागवडे" कारखान्याचे चेअरमन मा.श्री.राजेंद्र दादा नागवडे, अ.नगर जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.अनुराधाताई नागवडे, युवा नेते दीपक शेठ नागवडे; श्रीगोंदा खरेदी विक्री चे मा.संचालक श्री.साहेबराव महारनूर, सरपंच श्री.संजय नागवडे, ग्रा.सदस्य श्री.महेश नागवडे, श्रीगोंदा खरेदी विक्री चे संचालक श्री.आदेश नागवडे, व्हा.चेअरमन सर्जेराव मासाळ, अंबिका पाणी वापर संस्थेचे चेअरमन श्री. महादेव सोनवणे, मा.चेअरमन विजय नागवडे, मा.व्हा.भाऊसाहेब हंडाळ, सुभाष गोरे, बापूराव चोरमले, आबासाहेब मदने, हेमंत नागवडे, रामचंद्र गवळी, तुषार नागवडे, अशोक बारवकर, पांडुरंग जाधव, सुधाकर वांगणे, गोकुळ फराटे, उमेश नागवडे, नारायण सुपेकर, प्रमोद नागवडे, संचालक मंडळ, ग्रा.पं सदस्य यांनी अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी