जगण्याचा आत्मविश्वास आईच्या प्रेमाच्या स्पंदनात- सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत

By : Polticalface Team ,21-01-2025

जगण्याचा आत्मविश्वास आईच्या प्रेमाच्या स्पंदनात- सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत लिंपणगाव ( प्रतिनिधी )लोकनेते,मा.आ.शिवाजीराव नारायणराव नागवडे (बापु) यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले.४४ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे तथा बापू यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाल्याचे नमूद केले.राजेंद्रादादा नागवडे व सर्व विश्वस्त यांच्या सहकार्याने महाविद्यालय ग्रामीण भागातील मुलांसाठी सर्वोच्च व आधुनिक शिक्षण देत आहे.अतिथीची ओळख प्रा.नंदकुमार पवार यांनी करून दिली. प्रसिद्ध वक्ते व सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत विविध कवितांमधून समाजप्रबोधन केले.त्यांनी मित्र,सखा,आई-वडील,धर्म व राजकारण यावर अनुभवजन्य व वास्तव चित्रण करणाऱ्या कविता सादर केल्या.त्यांनी समाज चित्रणाचे अचूक वेध घेत,वास्तव जीवनाचे सार सांगितले. तरुणांना उज्वल भविष्य वाट पाहत आहे.इतिहास बदलण्याची ताकद युवा तरुणात आहे.जगात पहिले प्रेम आई आहे त्यामुळे चेहरे वाचू नका तर करिअर घडवण्याच्या वयात पुस्तके वाचा. प्रेम खूप सोज्ज्वळ अशी भावना आहे.प्रत्येक धर्मात चांगले घेण्यासारखे असते. उपाशी माणसाला धर्म नाहीतर भाकरी महत्वाची आहे.आत्मविश्वास जगण्यातून निर्माण होत असतो.त्यांनी आई हे जगातील पहिले आणि न बदलणारे प्रेम आहे.आईच्या प्रेमाची स्पंदने ऐकनाऱ्यांना आयुष्यात कोणी रोखू शकत नाही.त्यांनी आपल्या शब्दातून सर्वांना मंत्रमुग्ध करत मराठी भाषा व शब्दाची ताकद किती आहे याची अनुभूती करून दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रदादा शिवाजीराव नागवडे हे होते. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांच्या हस्ते वार्षिक पारितोषिक समारंभ पार पडला.प्राध्यापक,विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी केलेल्या चांगल्या कामाचा गुणगौरव यावेळी करण्यात आला.महाविद्यालयाच्या प्रगतीचे अहवाल वाचन डॉ.प्रमोद परदेशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.शंकर गवते यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.मनोज भावसार यांनी केले. या कार्यक्रमानंतर विविध गुणदर्शन हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी राकेश पाचपुते उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमासाठी संचालक विजय मुथा, संचालक विठ्ठल जंगले, सुरेश रसाळ, प्रा.मनोज भावसार, क्रीडा संचालक प्रा.सतीश चोरमले, प्रा.बाळासाहेब बळे, प्राचार्य अमोल नागवडे, माजी क्रीडा संचालक कदम सर,पत्रकार,शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष