महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न
By : Polticalface Team ,27-01-2025
श्रीगोंदा (प्रतिनिधी) स्वातंत्र्याच्या आंदोलनात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे स्मरण करूया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, घटना समितीचे सर्व सदस्य यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया. जगातील सर्वात मोठी लोकशाही संस्कृती असणारा भारत देश बलशाली बनवण्यासाठी प्रयत्न करूया. या भारतात बंधुभाव नित्य असू दे, मतभेद नसू दे असे विचार प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव जरे यांनी मांडले . "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" महाराष्ट्र शासन व ग्रंथालय विभाग , मराठी, हिंदी इंग्रजी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने "पुस्तक परीक्षण स्पर्धा" घेण्यात आली होती. या स्पर्धेत कु. गायत्री थोरात, कु. प्रांजल सातव, कु. भारती ढोणे, कु.आरती गुंड, कु.श्रुती बोरुडे, कु. अपर्णा महामुनी, कु. सोनाली हरिहर, कु. वैष्णवी मखरे या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल यशोदा लबडे, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. राजाराम कानडे, डॉ राहुल गायकवाड, कार्यक्रमाधिकारी भाऊसाहेब बुलाखे, प्रा. देवेंद्र बहिरम, ज्युनियर विभागाचे उपप्राचार्य प्रा.शहाजी मखरे, प्रा. श्रीकांत थोरात, प्रा. मनीषा शिंदे इत्यादींनी प्रयत्न केले. पुस्तक परीक्षण स्पर्धा या उपक्रमात बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी बाळासाहेब पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रकाश साळवे, सौ.लता जरे, शारीरिक शिक्षण संचालिका प्रा. कल्पना बागुल, क्रीडा शिक्षक प्रा. संजय डफळ, डॉ. सुदाम भुजबळ, डॉ. नितीन थोरात, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, प्रा.भाऊसाहेब औटी, सलीम शेख इत्यादी उपस्थित होते. एन.सी.सी. कॅडेट्सने उत्तम संचालन केले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅरेट्सने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्र प्रेमाची, देशभक्तीची भावना दृढ झाली. सूत्रसंचालन प्रा. उषा बोरुडे यांनी केले.
या समारंभाला विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी