किल्ले धर्मवीरगडाचा राज्य संरक्षित स्मारक होण्याचा मार्ग मोकळा

By : Polticalface Team ,26-03-2025

किल्ले धर्मवीरगडाचा राज्य संरक्षित स्मारक होण्याचा मार्ग मोकळा लिंपणगाव प्रतिनिधी: किल्ले धर्मवीरगड राज्य संरक्षित स्मारक झाल्यानंतर दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने भविष्यात याचा मोठा फायदा या गडाच्या व गावच्या विकासासाठी व निधी मिळण्यासाठी होणार आहे,आपल्या श्रीगोंदा तालुक्याचे कार्यक्षम आमदार माननीय श्री विक्रम दादा पाचपुते यांच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे,भारतीय पुरातत्व विभाग संभाजीनगर येथील श्री. शिवकुमार भगत साहेब, सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक येथील श्री. अमोल गोटे साहेब, तहसीलदार वाघमारे मॅडम, उपधीक्षक भूमि अभिलेख श्रीगोंदा जाधव साहेब वरील सर्व शासकीय विभागाच्या सहकार्याने, तसेच ग्रामपंचायत पेडगाव,सर्व शिव शंभू भक्त भारतीय पुरातत्त्व विभाग संभाजीनगर चा एरिया(लक्ष्मीनारायण मंदिर व बालेश्वर मंदिर) वगळून उर्वरित गड राज्य संरक्षित स्मारक होणे कामी, गडाची पुनश्च एकदा रीतसर मोजणी आज करण्यात आली या कामी भूमी अभिलेख श्रीगोंद्याचे पाटील साहेब,डॉ.निलेश खेडकर,दादासाहेब जंगले पाटील, संदेश अनभुले, संतोष फराटे, दत्ताजी जगताप, शिवाजी राजे साळुंखे,राजेश बाराते, शंकर अप्पा जाधव,भारतीताई इंगवले,विशाल गायकवाड,गडपाल भाऊ घोडके नंदकिशोर क्षीरसागर,मच्छिंद्र पंडित, उपस्थित होते,किल्ले धर्मवीर गडच्या विकासासाठी २०० कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नुकतीच विधानसभा अधिवेशनात आमदार विक्रम दादा पाचपुते यांनी केली आहे, महायुती सरकार यासाठी लवकरच सकारात्मक पावले उचलेल ही अपेक्षा, गडाचा सातबारा,टोच नकाशा चतुर् सिमेसह,उपलब्ध करून लवकरच पुढील कार्यवाहीसाठी शासकीय कागदपत्रे सहाय्यक संचालक पुरातत्व विभाग नाशिक यांच्याकडे पोहोच करण्यात आली, तसेच यावेळी पर्यटन विभागाचे पवार साहेब यांच्यासोबत देखील गावातील पर्यटन दृष्ट्या सकारात्मक चर्चा करण्यात आली,यामुळे किल्ल्यात व परिसरात असणारे पुरातन अवशेष, छत्रपती संभाजी महाराज स्मारक,मंदिरे,राजदरबार,वेशी,हत्ती मोट, तटबंदी,बुरुंज असे अनेक अवशेष यांचे अचूक मोजमाप व नोंद होणार आहे,दुर्ग संवर्धनाच्या दृष्टीने भविष्यात याचा खुप मोठा फायदा किल्याच्या व गावच्या विकासासाठी होणार आहेअशी माहिती गडदुर्ग संवर्धक डॉ.निलेश खेडकर यांनी दिली, या शिवकार्यामुळे शिवप्रेमी मध्ये आनंदाचे व नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहेत....
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी