विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व भिम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

By : Polticalface Team ,12-04-2025

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप व भिम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन जुने पेडगाव (ता. श्रीगोंदा) — विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भीमक्रांती मित्रमंडळ पेडगाव (ता. श्रीगोंदा) यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुने पेडगाव येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले, तसेच भिम मॅरेथॉन या धावण्याच्या स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, रंगीत खडू, वह्या, ड्रॉईंग बुक आदी साहित्य देण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य व तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देणारी भिम मॅरेथॉन स्पर्धाही मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमास भीमक्रांती मित्रमंडळाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत आजी माजी सदस्य, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जीवनकार्याचा आदर्श घेत समाजसुधारणेसाठी पुढाकार घेण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाचे नियोजन भीमक्रांती मित्रमंडळ पेडगाव यांच्या सौजन्याने करण्यात आले. विद्यार्थ्यांचा उत्साह, शाळेचा सहभाग आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक ऐक्य, शिक्षणप्रेम व आरोग्यविषयक जाणीव वाढीस लागल्याचे आयोजकांनी सांगितले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी