बारामती सहकारी बॅंक काष्टीकरांचे सदैव तत्पर सेवेत चेअरमन सचिन सातव यांचे प्रतिपादन.
By : Polticalface Team ,18-04-2025
लिंपणगाव (प्रतिनिधी) बारामती सहकारी बँक काष्टी शाखेचे वतीने शंभर कोटी पर्यंत कर्ज वितरणाचा मानस आहे.प्रामाणिक, विनम्र व तत्पर सेवा देण्याचा कटाक्षाने सातत्यपूर्ण प्रयत्न असतो.काष्टीकरांचे सदैव तत्पर सेवेत सामाजिक बांधिलकीतून राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी केले.काष्टी शाखेचा नववा वर्धापनदिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सचिन सातव होते.प्रमुख उपस्थितीत व्हा.चेअरमन विजय गालिंदे, संचालक जयंत किकले, रणजित धुमाळ, माजी सभापती अरुण पाचपुते,ज्येष्ठ नेते भगवान पाचपुते,काष्टी सोसायटीचे चेअरमन राकेशभाऊ पाचपुते,बाजार समिती संचालक दिपक भोसले,पत्रकार विवेकानंद फडणीस, सुनिल दरेकर,सुभाष चौधरी,चंद्रकांत गवळी,बाबा भोईटे,अँड.महेश दरेकर आदींसह काष्टी परिसरातील मान्यवरांसह बॅक शाखाधिकारी सुहास जाधव,रमेश जठार, संदीप वाईसे, सनद काळे,स्वप्नील दुधाळ,शिवाजी जगताप, रुपेश बोरकर, प्रताप खानविलकर आदि उपस्थित होते.मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन झाले.शाखाधिकारी सुहास जाधव यांनी प्रास्ताविक केले.रमेश जठार यांनी मान्यवरांचा सत्कार सन्मान केला.प्रताप खानविलकर यांनी खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले.यावेळी चेअरमन सचिन सातव, भगवानराव पाचपुते, अरुणराव पाचपुते, दीपक भोसले पाटील, राकेशभाऊ पाचपुते,बाळासाहेब पवार, अमोल पाचपुते यांची भाषणे झाली.प्रताप खानविलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी