राष्ट्रवादी माजी सैनिक सेल सिंदूर ऑपरेशन साठी सज्ज - प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के

By : Polticalface Team ,09-05-2025

राष्ट्रवादी माजी सैनिक सेल सिंदूर ऑपरेशन साठी सज्ज - प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के

पुणे (प्रतिनिधी) : आतंकवादी हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने दहशतवादा विरोधात सुरू केलेल्या "सिंदूर ऑपरेशन" ला समर्थनार्थ आणखी ताकत देण्याच्या उद्देशाने तसेच ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी, साथ देण्यासाठी संपुर्ण देशासह महाराष्ट्र व पुणे जिल्ह्यातील माजी सैनिक प्रत्यक्ष युद्धात किंवा सेकंड लाईन मदतीसाठी सक्षम असून प्रत्यक्ष युद्धात तसेच हवाई हल्ला झाल्यास युध्दपूर्व अभ्यासात मॉक ड्रीलचा अनुभव असलेले माजी सैनिक राज्य सरकार व भारत सरकारला शक्य होईल ती मदत करण्यास सदैव तत्पर आणि तयार आहेत असे आवाहन माजी सैनिकांचे लीडर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तथा महाराणी येसुबाई म्हणजेच स्वराज्यनिष्ठ गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांचे वंशज, माजी सैनिक अधिकारी, शंभुसेना प्रमुख श्रीमंत मा. दिपकराजे शिर्के यांनी केले आहे. 


भारत सरकारने व राज्य सरकारने माजी सैनिकांना देशसेवा करण्याची पुन्हा संधी द्यावी अशा मागणीचे निवेदन पुणे जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत केंद्र सरकारला देत सन्माननीय राष्ट्रपती महोदय, पंतप्रधान, रक्षामंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार साहेब यांना देण्यात आले. 


यावेळी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, प्रदेश उपाध्यक्ष श्रीमंत राठोड, प्रदेश सरचिटणीस अमित मोहिते पाटील, प्रदेश संपर्क प्रमुख चंद्रकात गायकवाड, शंभुसेना संघटनेचे मुख्य प्रवक्ते स्वराज्यनिष्ठ गणोजीराजे वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के, समन्वयक ॲड. माजी सैनिक राजेंद्र कदम, कॅप्टन बाबू पोळके साहेब, सुबेदार मेजर भूवाल सिंग, सुबेदार संभाजी लांडगे, खेड तालुका अध्यक्ष दत्तात्रय सुक्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर समर्थन निवेदनाची माहिती प्रत व माजी सैनिकांच्या भावना टीव्ही न्यूज चॅनेल, प्रिंट मीडिया व सोशियल प्रसार माध्यमांना देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी माजी सैनिक सेल कार्यालया कडून देण्यात आली आहे.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी