फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा.

By : Polticalface Team ,16-05-2025

फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांचा छापा. दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. दौंड ता 16 मे 2025 दौंड शहरातील हुतात्मा चौक रेल्वे ग्राऊंडकडे जाणाऱ्या रोड सिंधी गल्ली येथे फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार खेळ खेळवीत असताना या ठिकाणी दि.15/05/2025 रोजी 15.30 वा चे सुमारास दौंड पोलीसांनी अचानक छापा टाकला असता मुद्देमालासह आरोपी जय बबन आढाव वय - 28 वर्षे रा - सिंधी गल्ली दौंड ता.दौड जि.पुणे. हा जागीच मिळून आला असल्याची माहिती दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. या बाबत दौंड पोलीस स्टेशन येथे फियदी संजय बबन कोठावळे पोलीस काटॅन्टेबल दौँड पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण सरकारतर्फे सदर आरोपी. जय बबन आढाव याचे विरुद्ध गु.र जि.न. 350/2025 महाराष्ट्र जुणार कायदा कलम-12 अ प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि छापेमारीची कारवाई ता.15/05/2025 रोजी 15.30 वा चे सुमारास मौजे दौड ता.दौड जि.पुणे गावचे हद्दीत हुतात्मा चौक रेल्वे ग्राऊंड परीसरात करण्यात आली आहे यामध्ये जप्त माल:-1) 700 रूपये रोख रक्कम त्यात 100 रुपये दराच्या 04 नोटा. 50 रुपये दराच्या 02 नोटा. 20 रुपये दराच्या 05 नोटा. 10 रुपये दराच्या 10 अशा भारतीय चलनाच्या नोटांचा समावेश असुन. 2) 5,000/-रूपये किंमतीचा एक samsung कंपनीची मोबाईल त्याचा माॅडेल नं SM-G532G/ds व आय.एम.ईं.आय नंबर 354725/08/219299/2, 354726/08/219299/0 असा जु.वा.कि.अं 3) 50 रूपये किमतीचा 1 ते 9 अंक असा मजकूर लिहलेला बनर चार्ट, काळे लाल पांढरे रंगात असलेला मुद्देमाल येणे प्रमाणे जप्त करण्यात आला आहे. हकीकत वर नमूद केले तारीख वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकूर हा त्याच्या कब्जात वरील साहित्य बाळगून फण आशिया ऑनलाइन मटका जुगार चक्री जुगार खेळ खेळवीत असताना वरील मुद्देमालासह जागीच मिळून आला वगैरे मजकुराहुन दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल अंमलदार पोलीस हवालदार भागवत पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार घाडगे करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


अनिल गायकवाड
दौण्ड प्रतिनिधी

दौड शुगर साखर कारखान्यात एका उस वाहनाचे दोन वेळा वजन करून आर्थिक फसवणुक प्रकरणी ऋषिकेश गिरीधर चैंडे याचे विरुद्ध गुन्हा दाखल.

ओंकार साखर ग्रूप कर्मचाऱ्यांसाठी २०% पगारवाढ जाहीर.चेअरमन मा.श्री.बाबुराव बोत्रे पाटील.

दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 दौंड शहरातील मतदार जन जागृती पथनाट्याने नागरिकांचे लक्ष वेधले

कुरकुंभ येथील देवांश पान शॉप टपरीच्या आडोशाला देशी दारू टँगो पंच विक्री अट्यावर पोलिसांची कारवाई आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवत ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे. आदर्श पिता रामजी बाबा आंबेडकर. पंडित जवाहरलाल नेहरू. महापुरुषांची जयंती साजरी.

देवदर्शन यात्रेला गेलेल्या बसचा भीषण अपघात 20 महिला जखमी

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणूक महा विकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढवणार

श्री काळभैरवनाथ जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह सुरू. यवत नगरी हरिनामाने झाली भक्तीमय

नगराध्यक्ष पदासाठी इंद्रायणी पाचपुते चर्चेत ? श्रीगोंदा नगरीत वातावरण वातावरण सस्पेन्स .!

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक