महसूलमंत्र्यांच्या धडाडीच्या निर्णयांमुळेच शिवपाणंद चळवळीला मोठे यश
By : Polticalface Team ,23-05-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी)--ब्रिटीशकालीन शिव पाणंद शंतरस्त्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी शेत तिथे रस्ता व गाव तिथे समृद्धी अभियानाच्या माध्यमातून राज्यभर जनजागृती करत राज्यव्यापी चळवळ उभी करून ग्राम प्रशासन,तालुका प्रशासन,जिल्हा प्रशासन, राज्यप्रशासन यांना निवेदन देत वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून राज्यातील शेतरस्त्यांच्या ज्वलंत प्रश्नासाठी सरकार प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत राज्यात ऐतिहासिक लढा उभारला या लढ्याची राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेत चळवळीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे संबंधित विभागाच्याअधिकाऱ्यांची बैठक घेवुन तातडीने राज्यात शेतरस्त्यांच्या संदर्भातीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत तातडीने कार्यवाही सुरु केली. राज्यातील शेतरस्त्यांसाठी निशुल्क पोलिस संरक्षण,शेतरस्त्यांची अधिकृतपणे ७/१२ उताऱ्याच्या इतर हक्कात नोंद घेण्यासह इतर पोटहीस्याठी मोजणी शुल्क कमी (२०० रु.) करण्यात आले, आकारी पड म्हणून घोषीत झालेल्या जमिनी शेतकऱ्यांसह वारसांना चालु वर्षाच्या प्रचलित बाजार मुल्याच्या ५% शासनास जमा केल्यास शेतकऱ्यांना हस्तांतराचा अधिकार,डिजिटल भूमि अभिलेख आधुनिकीकरण ई-महाभूमि अंतर्गत संगणीकृत डिजीटल स्वाक्षरीने ७/१२,८-अ उपलब्ध होणार असे महत्वाचे निर्णय घेण्यात आल्यामुळे शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी राज्याचे कार्यसम्राट महसुलमंत्री चंदशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट घेवुन धन्यवाद व्यक्त करत सन्मान केला. यावेळी राज्यात सरसकट शेतरस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी चळवळीच्या मागणी प्रमाणे लवकरच शेतरस्त्यांना हद्द निश्चितीसाठी दगडी नंबरी लावणे,शेतरस्त्यांना नंबरींग करणे, राज्यातील तहसिलदारांना रोड मॉडेल तालुका पुरस्कार, तहसिल कार्यालयात रस्ता अदालत घेण्याच्या मागण्या शासन निर्णयात घेण्याचे आश्वासन महसुलमंत्र्यांनी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी महसुलचे मुख्य सचिव प्रवीण महाजन,महसुलचे राहुल गांगुर्डे आदी उपस्थित होते. यावेळी विशेष कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांचे मोलाचे योगदान लाभले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.