निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
By : Polticalface Team ,27-05-2025
करमाळा
निमगाव हवेली येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची नुकतीच निवडणूक पार पडली या निवडणूकीत बागल गटाचे सतिश निळ यांनी सर्व अर्ज मागे घेत फक्त एक जागा लढवली व तटस्थ भुमिका घेतली होती तर संजयमामा शिंदे गटाकडून नानासाहेब निळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पॅनेल मैदानात होता या मध्ये बागल व शिंदे गटाला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले असून जेष्ठ नेते विठ्ठल बापू जगदाळे , यांच्या नेतृत्वाखाली जगताप पाटील युतीने १३ पैकी ११ जागेवर दणदणीत मतांनी विजय मिळवला आहे.
शहाजी शरद भोसले, संभाजी भारत भोसले, सौ स्वाती बाळासाहेब भोसले,विठ्ठल घनश्याम जगदाळे, अर्जुन उद्धव निळ, लहू महादेव निळ, दादासाहेब पांडूरंग जगताप, सौ आहिल्या रावसाहेब निळ, सौ उर्मिला पंडित निळ, विठ्ठल महिपती जगताप, हणुमंत कल्याण निळ हे बहुमतानी विजयी झाले आहेत तर बागल गटाचे राजेंद्र ननवरे
,शिंदे गटाचे - विजय भास्कर निळ हे दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
निमगाव येथील जुन्या प्रस्थापितांना मागे सारून पुन्हा एकदा "तिसरी आघाडी" म्हणून ओळखला जाणाऱ्या जुन्या गटातील नव्या पिढीने जुन्या नव्यांचा मेळ घालून जेष्ठ नेते विठ्ठल बापू जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी सक्रिय करून विजय मिळवल्याने हि निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक काही महिन्यावर असताना या निवडणुकीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.या सोसायटीचे ३८२ मतदार असून ३२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता
सर्व विजयी उमेदवारांचे माजी आमदार जयवंतराव जगताप, आमदार नारायण आबा पाटील यांनी अभिनंदन केले आहे
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील भुलेश्वर मंदिराच्या पायथ्याला अनोळखी इसमाच्या खुनाचा अखेर लागला छडा. पाच आरोपी जेरबंद
टाकळी लोणार जि.प.प्रा.शाळेतील आदित्य मोरे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादीत निवड
नवरा बायकोच्या भांडणात गेला चिमुकल्याचा जीव. आरोपी पती पत्नीवर यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल. आंबेगाव येथील घटना.
तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. पती पत्नीला मारहाण करून १ लाख ८८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले. देऊळगाव राजे येथील घटना
शेळ्या चोरणाऱ्या वाहनाचा पाठलाग करून गाडी थांबवली. दोन इसम आंधारामध्ये पळून गेले. एकास दौंड पोलीसांनी पकडले. तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.
श्रीगोंद्यात मोहरम उत्सव उत्साहात साजरा
अहिल्यानगर जिल्हा व प्रत्येक तालुक्यातील शिवपानंद शेख रस्ते प्रलंबित प्रकरणे जलद गतीने निकाली काढावीत , राज्य शिवपानंद शेत रस्ते चळवळीचे समन्वयक दादासाहेब जंगले यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
स्वामी चिंचोलीच्या घटनेतील त्या दोन संशयित नराधमांना पोलिसांनी घेतले ताब्यात
वरुणराजाच्या हजेरीत नागवडे स्कूल ची बालदिंडी उत्साहात संपन्न. बालदिंडी चे विक्रमी २५ वे वर्ष.
शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ च्या शासन आदेशाची अंमलबजावणीसाठी विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून दयावी. _जयवंत भाबड
शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्याय लढ्याला यश – औरंगाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
स्वामी चिंचोली येथे लूट व अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीचा रेखाचित्र जारी आरोपीचा शोध सुरू
करमाळा येथील मुस्लिम समाजाने केले इंदोर येथील पालखीचे स्वागत हिंदू मुस्लिम ऐक्याचे झाले आगळे वेगळे दर्शन
मिशन हायस्कूल मैदानावर बारामतीकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट
अनुसूचित जाती-जमाती आयोगाचा महत्वपूर्ण आदेश: बारामतीतील पथविक्रेत्यांवर पुढील आदेश येईपर्यंत कारवाई करू नये
आमदार राहुल कुल यांची विधानसभेत मागणी
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
जेऊर येथील विद्युत मंडळाच्या सहाय्यक अभियंताला लाच घेताना अँटीकरप्शनच्या पथकाने पकडले करमाळा पोलीस स्टेशनला झाला गुन्हा दाखल
उमरड ते केडगाव रेल्वे लाईन खालून भुयारी मार्गाचे काम सुरू बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या प्रयत्नाला यश
यवत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे सहजपुर सोलापूर पुणे महामार्गावर भीषण अपघातात एक ठार. मृत झालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीसांकडून बेवारस मयताचा शोध सुरू