दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
By : Polticalface Team ,29-05-2025
दौंड (प्रतिनिधी -राजेंद्र सोनवलकर ) दौंड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरकुंभ आउट पोस्ट येथे कार्यरत असणारा पोलीस कॉन्स्टेबल रमेश करचे हा अँटि करप्शन ब्युरो यांना तक्रारदाराकडून 5000 रुपयाची लाच घेताना रंगे हात सापडला याबाबत दौंड पोलीस स्टेशनला गन्हा दाखल करण्याचे काम चालू आहे, अशी माहिती दौंड पोलीस स्टेशन कडून देण्यात आली
वाचक क्रमांक :