वसुंधरा बचाव अभियानचा स्तुत्य उपक्रम* लोणी व्यंकनाथ येथे मान्यवरांचा वृक्ष भेट देऊन सन्मान. , सामाजिक एकतेचा संदेश देणारा अद्वितीय उपक्रम

By : Polticalface Team ,02-06-2025

वसुंधरा बचाव अभियानचा स्तुत्य उपक्रम* लोणी व्यंकनाथ येथे मान्यवरांचा वृक्ष भेट देऊन सन्मान.  , सामाजिक एकतेचा संदेश देणारा अद्वितीय उपक्रम

 लिंपणगाव ( प्रतिनिधी )लोणी व्यंकनाथ येथे वसुंधरा बचाव अभियान व निर्भय स्वराज्य पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०१ जून रोजी आपल्या परिसरातील समाजभिमुख, शेतकरी वर्गातील, सेवाभावी वृत्तीचे, शिक्षणप्रेमी आणि प्रतिष्ठित मान्यवरांचा एकत्रित वाढदिवस सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 

 या अनोख्या उपक्रमानिमित्ताने निर्भय स्वराज्य पार्टी यांच्याकडून भव्य केक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वसुंधरा बचाव अभियान टीमच्या वतीने प्रत्येक वाढदिवस असणाऱ्या व्यक्तींचा एक वृक्ष देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात गावातील नागरिक, हितचिंतक, कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 एक जून रोजी अनोखा वाढदिवस साजरा करणाऱ्या मान्यवरांमध्ये प्रामुख्याने गणपतराव काकडे, दिलीपराव काकडे, ॲड. बाळासाहेब काकडे, डी. आर. काकडे, अकबरभाई इनामदार, गोरक्षनाथ पिराजी ओव्हाळ , दादा (पाटील) काकडे, शिवाजीराव साळवे, पांगारकर (सर), बाळासाहेब जठार (सर), रामदास मगर (सर), अशोक खामकर, बबन पवार, सुनील म्हस्के (सर), खंडेराव म्हस्के, पांडुरंग म्हस्के, राजेंद्र (मेजर) म्हस्के, संजय काकडे (सर), शब्बीर (चाचा) आत्तर, बाबुराव लोहकरे, दिलीपराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड (सर), सुरेशजी लाटे, रमेश दळवी, बाळासाहेब दळवी, सुनील जगताप, माऊली कांडेकर, नाना (भाई) शेख, काकासाहेब काकडे, बंडू तेलोरे, विठ्ठल (नाना) कुदांडे, रमेश गोरखे, रमेश साळवे, दत्तात्रय सोनवणे, बाळासाहेब शिरसागर, बाळासाहेब धाडगे, रमेश (शेठ) जावळे, अशोक काकडे, उंडे साहेब, बाळासाहेब कुदांडे, दादाभाऊ मगर, अमोल (मेजर) कुदांडे, शरदजी आल्हाट, बाळासाहेब खेडकर, रज्जाक (भाई) शेख, लियाकत (भाई) तांबोळी, डॉ. संतोषजी ओव्हाळ, रमेश साळवे, संतोष राव शिंदे, मोहनराव नगरे, भाऊसाहेब गोरखे, संजयजी पाटोळे, बाळासाहेब जाधव, पोपटराव जाधव, संभाजी काकडे (सर), बाळासाहेब डांगे, दत्तात्रय काकडे (महाराज), अनिलराव कुदांडे, भरतराव खलाटे, नरसिंग (दादा) काकडे, बशीर (चाचा) तांबोळी, संभाजी इथापे, बाळासाहेबजी साळवे, माधवराव काकडे, विजयराव शिरसागर, संतोष  थोरात, किसनराव दळवी, रमेश जी दळवी, सुरेश दादा कुदांडे, नारायण खलाटे, मारुती (चेअरमन) शेलार, याकूब (भाई) इनामदार, शिवाजी खंडागळे, सुभाषराव धावडे, अण्णासाहेब निंबाळकर, शिवाजी साळवे, आजूभाई शेख, संभाजी जावळे, बाळासाहेब नारायण खेतमाळीस, तात्यासाहेब काकडे, पोपट आरेकर, पांडुरंगजी मडके, मल्हारी (भाऊसाहेब) खंडागळे, संतोषजी आल्हाट, बापूराव कुदांडे लतीफ भाई तांबोळी, रफिक तांबोळी, भानुदास नगरे, सुरेश मदने, शंकर आबा काकडे, राजू साळवे, राहुलजी काकडे.

 यावेळी वाढदिवस कार्यक्रमासाठी निर्भय स्वराज्य पार्टीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच वसुंधरा बचाव अभियान. चे अध्यक्ष ऍड आकाश काकडे उपाध्यक्ष बंडूशेठ जगताप व प्रकाश काकडे यांनी वृक्ष भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.