मढेवडगाव येथे वृक्ष संवर्धन आणि समतेचा संदेश देत गावकऱ्यांनी साजरी केली बकरी ईद..
By : Polticalface Team ,07-06-2025
लिंपणगाव ( प्रतिनिधी). -मढेवडगाव येथे वृक्ष संवर्धन आणि समतेचा संदेश गावकऱ्यांनी केली आगळी वेगळी बकरी ईद साजरी. याप्रसंगी बकरी ईदच्या शुभेच्छा! देताना मढेवडगाव ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री प्रमोद शिंदे यांनी संत तुकाराम महाराजांच्या
" वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे "
या उक्तीप्रमाणे आचरण करत सर्व मुस्लिम बांधवांना आंबा,फणस,चिकू अशा विविध प्रकारच्या फळझाडांचे वाटप करून वृक्ष लागवड करत एक आगळीवेगळी भेट देऊन वृक्ष संवर्धनाचा अनमोल असा संदेश देत सर्व मुस्लिम बांधवांना बकरी ईद च्या शुभेच्छा देताना सरपंच शिंदे म्हणाले की..ही पवित्र ईद आपल्या आयुष्यात
निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने निरोगी शरीर , शांत मन आणि समाधानाचा सुगंध घेऊन येतो.प्रेम,करुणा आणि सौहार्द यांचा अंगीकार करून सर्वांनी राहावं. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो ही सदिच्छा. ईद एकोप्यानं, आनंदानं, उत्साहानं साजरी करुया. मानवकल्याण, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देऊया. ईद-उल-फित्र तथा रमजान ईदच्या शुभेच्छा! हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. समाजात एकता, समता, बंधुत्वाची भावना वाढीस लागो ही सदिच्छा. ईद एकोप्यानं, आनंदानं, उत्साहानं साजरी करुया. मानवकल्याण, विश्वबंधुत्वाचा संदेश जगाला देऊया. यावेळी मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री मानसिंगराव मांडे, व्हाईस चेअरमन श्री शरद शिंदे, ग्रामपंचायतचे उपसरपंच राजकुमार उंडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश तात्या शिंदे,
प्राध्यापक नवनाथ उंडे, निखिल उंडे, प्राध्यापक योगेश मांडे, लालासाहेब गोरे, बाबासाहेब फपाळे, आनंद ससाने, अभिजीत शिंदे, अभय गुंड, माजी उपसरपंच श्री राहुल साळवे, मकबूल भाई, जावेद सय्यद, हवालदार सर, याबरोबरच असंख्य गावकरी उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.