शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शुक्रवारी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा सत्कार!!!
By : Polticalface Team ,13-06-2025
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्याचे माजी आमदार तथा सोलापूर जिल्ह्याच्या जगताप गटाचे नेते श् जयवंतराव जगताप
यांनी संवेदनशील उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला याबद्दल शिवसेना सर्व पदाधिकारी व तालुक्यातील जगताप व गटावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शुक्रवारी 13 जून रोजी दुपारी एक वाजता मार्केट कमिटी मध्ये जयवंतराव जगताप यांचा सत्कार करण्यात येणार आह वाजता कृषी उत्पन्न बाजार तालुक्यातील कार्यकर्ते जनता युवक यांनी या सत्कार सोहळ्यात उपस्थित राहावे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी
केले आहे
येणाऱ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीच्या तोंडावर जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश करून जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडून गेले आहेत
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील माजी मंत्री सिद्धाराम पाठोपाठ चाळीस ते पन्नास वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील जगताप गट शिवसेनेत सामील झाल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या ताकद वाढली आहे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊन सर्व ताकद देण्याचे शब्द दिला आहे तर जगताप यांनी सर्व निवडणूक धनुष्यबाणावर लढवणार असल्याची जाहीर करून शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे जाहीर केली आहे यामुळे उद्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना जयवंतराव जगताप काय बोलणार याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहेत
वाचक क्रमांक :