वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर

By : Polticalface Team ,16-06-2025

वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने करमाळ्याचे  उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना  वसुनंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक २०२५ पुरस्कार जाहीर करमाळा प्रतिनिधी वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव ‌ यांच्यावतीने करमाळा येथील उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांना‌ वसु नंदिनी उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये निर्भीडपणे कार्यक्षमतेने काम करणाऱ्या कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक राजकीय शिक्षण पत्रकारिता उद्योग व्यवसाय इंजिनिअर वकील पोलीस सैनिक या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ‌ व्यक्तींचा गौरव करण्यात येत असतो. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था करमाळा शाखा अध्यक्ष म्हणूनही संतोष काका कुलकर्णी काम करत असून भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष म्हणूनही ते काम करत आहे. भाजपच्या तालुकाध्यक्षपदी काम करत असताना त्यांनी अनेक बेरोजगार तरुणांना बँक फाईल करून उद्योग व्यवसायात सहकार्य करून यशस्वी केले आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांनी क्लासिक ऑईल कंपनीच्या माध्यमातून महाराष्ट्रात तसेच कर्नाटक राज्यामध्येही आपल्या ऑइल कंपनीच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला आहे. उद्योग व्यवसाय क्षेत्रामध्ये ‌ कुठलीही पार्श्वभूमी नसताना‌ जिद्द चिकाटी परिश्रम यांच्या जोरावर ‌ आदर्श उद्योजक म्हणून ‌ करमाळा तालुक्यात त्यांचा नावलौकिक आहे. संतोष काका कुलकर्णी यांच्या कार्याची दखल वसुनंदिनी फाउंडेशन जळगाव यांनी घेतली असून‌ जीवनात मानाचा तुरा रोवणाऱ्या संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी उत्कृष्ट राष्ट्रीय व्यावसायिक पुरस्कार 2025 यांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. संतोष काका कुलकर्णी यांना वसुनंदिनी ‌ फाउंडेशन चा उत्कृष्ट व्यावसायिक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे तालुकाध्यक्ष ‌ दिनेश मडके भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ चिवटे भाजप किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस नरेंद्रसिंह ठाकुर, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब होशिंग, राजुरी चे सरपंच राजेंद्र भोसले, संजय सारंगकर, आबासाहेब टापरे,पत्रकार संजय कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ‌
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष