विनापरवाना वाळूचा ट्रक वाळू सह ५.१८००० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त-बेलवंडी पोलीस स्टेशनची कारवाई-पहाटे चार वाजता बेलवंडी पोलिसांची कारवाई

By : Polticalface Team ,Mon Feb 07 2022 09:45:55 GMT+0530 (India Standard Time)

विनापरवाना वाळूचा ट्रक वाळू सह ५.१८००० हजार किमतीचा मुद्देमाल जप्त-बेलवंडी पोलीस स्टेशनची  कारवाई-पहाटे चार वाजता बेलवंडी पोलिसांची कारवाई अहमदनगर ६ फेब्रुवारी २०२२ बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये विनापरवाना वाळू चोरून वाहतूक होत असल्याची माहिती बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पोलीस पथकाला याची माहिती देऊन पथक तयार केले त्यामध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक कासार पोलीस हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे पोलीस कॉन्स्टेबल विकास सोनवणे हे बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नाईट पेट्रोलिंग करत असताना हंगेवाडी शिवारात रोडणे एक हिरव्या रंगाचा ट्रक आलेला दिसला सदर ट्रक थांबवून पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी त्यावरिल चालकास त्याचे नाव गाव विचारले असता नाव संतोष मारुती रासकर वय 40 रा आण्णापुर ता . शिरुर असे सांगितले व ट्रक मालक सुहास लक्ष्मण शिंदे रा.ता. शिरुर जि पुणे असे असलेचे सांगितले त्यास ट्रक मध्ये काय आहे असे विचारले असता आरोपी संतोष रासकर यांनी प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिले परंतु पोलीस निरीक्षक नंद कुमार दुधाळ यांनी आरोपीला अधिक विश्वास आमचे घेऊन विचारले असता आरोपी यांनी सांगितले की आमच्याकडे कोणताही परवाना नाही आम्ही वाळू चोरून विकत आहोत. वाळू कोठे भरली व कोठे घेवून चालला असे विचारले असता त्याने सांगितले की सदर वाळु , दौंड भिमा नदीपात्रातुन भरली ती दौड़ काष्टी हंगेवाडी , चिंभळा , माठ , राजापुर मार्गे शिरुर येथे विना परवाना बेकायदा वाळू भरुन चाललो आहे असे सांगितले सदर वाहणाची पाहणी केली असता त्यामध्ये वाळूने भरलेला ट्रक वाहन मिळुन आले. 5,18,000 / - रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्णनाचा ट्रक व शासनाचे मालकीची वाळू असा वाळु ट्रक नं MH - 14 बी . जे . 0935 मध्ये किमतीचा मुद्देमाल व आरोपी मिळून आलेने ताब्यात घेवून श्रीगोंदा ते शिरुर रोडवर हंगेवाडी ता . श्रीगोंदा शिवारात जागीच लाइट चे उजेडात तरी आरोपीस संतोष मारुती रासकर याला ताब्यात घेण्यात आले आहे . रोजी सकाळी 05 / 00 वा शासकीय जीप मध्ये पोस्टे हद्दीत नाईट जीप पेट्रोलिंग ड्युटी असताना दौंड काष्टी श्रीगोंदा ते राजापुर शिरुर रोडने माल ट्रक नं MH - 14 बी . जे . 0935 असे हंगेवाडी शिवारात जाणारे रोडवर दरम्यान ईसम नामे संतोष मारुती रासकर वय 40 रा आण्णापुर ता . शिरुर याने त्याचे ताब्यातील ट्रक नं MH - 14 बी . जे . 0935 ही मध्ये भिमा नदी पात्रात कोणत्यातरी यत्राच्या साहाय्याने उत्खनन करून पर्यावरणाचा हास करून ट्रक मध्ये भरून विनापरवाना बेकायदा शासनाची परवानगी नसताना चोरून वाळू भरून तिची वाहतुक करताना वरिल मुद्देमाला सह मिळून आला चालक व मालक सुहास लक्ष्मण शिंदे रा . ता . शिरुर जि पुणे ( फरार ) या आरोपींविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक दत्तात्रेय कासार यांनी फिर्याद दिली आहे . संतोष मारुती रासकर हा आरोपी पोलीस कस्टडी मध्ये असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे हे करत आहेत . सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ,पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक दत्तात्रय कासार,पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर पठारे,चालक पोलीस कॉन्स्टेबल विकास सोनवणे या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.