पुण्यस्मरणानिमित्त बाळासाहेब ढाकणेकडून दोन गुंठे भूदानासाठी मदत

By : Polticalface Team ,Mon Feb 07 2022 21:27:09 GMT+0530 (India Standard Time)

पुण्यस्मरणानिमित्त बाळासाहेब ढाकणेकडून दोन गुंठे भूदानासाठी मदत पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथील अशोक ढाकणे व शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे बंधूनी त्यांचे वडील स्व. दत्तात्रय ढाकणे बाबा यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मढी- वृद्धेश्वर- करडवाडी रस्ता पाथर्डी येथील श्रीकृष्ण गोशाळेला संस्थापक ह. भ. प. दीपक महाराज काळे यांच्याकडे दोन गुंठे भूदानासाठी पंधरा हजार रुपयाची मदत सुपूर्द केली. यावेळी येळेश्वर संस्थानचे महंत रामगिरी महाराज यांचे हरी किर्तन झाले. त्यांनी संतसंगती व संतसंगतीचे माहत्म्य आपल्या हरी किर्तनात सांगितले तसेच बाबांच्या भक्ती मार्गातील आठवणीला उजाळा दिला. यावेळी ह.भ.प. नारायण महाराज वृद्धेश्वरकर, संजय वारे महाराज, ह. भ. प. तांदळे महाराज, कांताबापु देवढे महाराज ,तोगे महाराज, धनंजय गर्जे महाराज, मल्हारी महाराज घनवट , आंधळे महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, सभापती सुनीता दौंड , राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, अॅड नामदेव जायभाये, आर.पी. आयचे महेश अंगारखे, बबनराव बांगर, नारायणराव पालवे, शेवगांव खरेदी विक्री संघाचे संचालक बाळासाहेब विघ्ने,मुंजाबा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंतराजे कराड, राष्ट्रीय शेतकरी युनीयन तालुकाध्यक्ष हरी वायकर, तालुका सरचिटणीस गुलाबभाई शेख, काका काळुसे, जाजू शेठ उपस्थीत होते. दिपक महाराज काळे यांनी बाबांच्या त्यांच्याबरोबरच्या गोशाळेतील आठवणीला उजाळा दिला व श्रीकृष्णगोशाळेच्या वतीने आदरांजली अर्पण केली.यावेळी नारायण महाराज वृद्धेश्वरकर, संजय महाराज वारे, तोगे महाराज, तांदळे महाराज, शिवशंकर राजळे,अॅड नामदेव जायभाये, बबनराव बांगर,हरी वायकर, बाळासाहेब विघ्ने, आनंत कराड, महेश अंगाखे यांनी बाबांविषयीच्या आठवणी आपल्या श्रद्धांजलीमध्ये व्यक्त केल्या. याप्रसंगी वारकरी संप्रदायातील भक्त व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते. उपस्थित संत मंडळीच्या व मान्यवरांच्या प्रती शेतकरी नेते बाळासाहेब ढाकणे यांनी ऋणानुनिर्देश व्यक्त केले. शेवटी ह.भ.प. दिपक महाराज काळे यांनी पसायदान म्हणुन पुण्यस्मरण कार्यक्रमाची सांगता केली. दरम्यान सायंकाळी पाथर्डी येथील संत कृपा भजनी मंडळाचा संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ह. भ. प. एकनाथ मारेकर (हार्मोनियम), तबला उपांत्य विशारद राजेंद्र चव्हाण, ह.भ.प. अर्जुन दहिफळे (गायक) ह. भ. प. उत्तम नाना दराडे व शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक संजय बडे यांनी सुश्राव्य भजनाचे सादरीकरण केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.