पेडगाव येथील मध्यमवर्गीय शेतकऱ्यांच्या मुलांनी केलं वडिलांच्या कष्टाचं चीज 2 मुले झाली MBBS तर एक bsc agri

By : Polticalface Team ,Tue Feb 08 2022 01:19:25 GMT+0530 (India Standard Time)

पेडगाव येथील मध्यमवर्गीय शेतकऱ्यांच्या मुलांनी केलं वडिलांच्या कष्टाचं चीज 2 मुले झाली MBBS  तर एक bsc agri श्रीगोंदा: ऐतिहासिक गाव पेडगाव तालुका श्रीगोंदा येथील पेडगाव चे माझी उपसरपंच अहमदभाई महामुदभाई पिरजादे यांचे चिरंजीव शाहपिर याला 2021 च्या Neet परीक्षेत 585 मार्क मिळून GMC college of medical(government college) मिरज जिल्हा सांगली येथे लागल्याचे कळताच सर्व मित्र परिवार , नातेवाईक व ग्रामस्थांना आनंद झाला व त्याच्यावर शुभेच्या चा वर्षाव झाला. तसे पाहता शाहपिर हा मध्यमवर्गिय शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहे कोविड काळात त्याने छत्रपती शाहू कॉलेज लातूर येथे राहून एमबीबीएस चे टार्गेट पूर्ण केले, शाहपिर ची थोरली बहीण डॉ शबनम अहमद पिरजादे ही पुण्यात BJ मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस च्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास करत आहे, या दोन्ही मुलांच्या शिक्षणामध्ये अहमदभाई व त्यांच्या पत्नी हमसरा यांचे कष्ट व संस्काराचे मोलाचे योगदान आहे. दोघांनी शेतामध्ये कष्ट करून एक मुलगी bsc agri व दोन एमबीबीएस असे 3 मुलांना उच्चशिक्षित केले तिन्ही मुलांनी वडिलांच्या कष्टाची जान ठेऊन उच्च शिक्षणापर्यंत मजल मारली तसे पाहिले तर अहमद भाई हे स्वतः 1990 चे bsc agree आहेत त्यांनी नेहमी प्रामाणिक राहून समाजसेवा केली व उत्तम शेती करून सर्वत्र नावलौकिक मिळवला आहे त्याचीच प्रचीती म्हणून दोन्ही एमबीबीएस मुलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शाहपिर चे अभिनंदन माझी मंत्री बबनदादा पाचपुते , जि. प.सदस्य अनुराधाताई नागवडे , पेडगाव चे सरपंच भगवान आप्पा कणसे व त्यांचे सर्व सहकारी , सोसायटीचे चेअरमन रोहिदास पवार व त्यांचे सहकारी व पंचायत समिती चे माझी उपसभापती प्रतिभाताई झिटे व त्यांचे पती युवानेते गणेश झिटे व सामाजिक कार्यकर्ते व प्रोजेक्ट ऑफिसर दौंड नगरपालिका दीपक म्हस्के यांनी त्याचा सन्मान केला .तसेच महाराजा जिवाजीराव शिंदे कॉलेज चे प्राचार्य म्हस्के सर , प्रा.एल .आर . पाटील सर, प्रा. झिटे सर ,प्रा.शेटे सर ,ग्रंथपाल लबडे सर , भाऊराव औटी मा. नगरसेवक ,लोखंडे सर यांनी पेढे भरवून कौतुक केले.तसेच प्रा.खडसरे सर ,प्रा.तांबोळी मॅडम,श्री . अमीन शेख सर व सर्व पत्रकार बंधूंनी त्यांचे कौतुक केले तसेच सर्व पिरजादे परिवार , डॉक्टर असोसिएशन व मेडिकल असो.श्रीगोंदा यांनी देखील त्यांचे फोनद्वारे अभिनंदन केले
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.