डॉ प्रणोतीताई जगताप यांचा हळदी-कुंकू कार्यक्रमाचे औचित्यसाधून लोणी व्यंकनाथ येथील महिला भगिनिंच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन.
By : Polticalface Team ,Wed Feb 09 2022 12:16:28 GMT+0530 (India Standard Time)
श्रीगोंदा: कर्मयोगी कुंडलिकराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या नवनिर्वाचीत संचालिका व ॐ गुरुदेव महिला ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रणॊतीमाई राहुलदादा जगताप पा. यांचा हळदि-कुंकू कार्यक्रमाचे औचीत्यसाधुन लोणी व्यंकनाथ येथील महिला भगिनींच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन दि. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी करण्यात आले. संतोष जठार यांचे निवासस्थानी सदरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी डॉ.प्रणोतीमाई जगताप पा., राष्ट्रवादि महिला आघाडीच्या सरचिटणीस उर्मिला जठार, जिल्हा सरचिटणीस भाजपा सुवर्णा पाचपुते, निलीमा थोरात, माधुरी काकडे, मीरा काकडे, पुजा डांगे, रोषणा खंडागळे, छाया भोसले, शेवंताबाई म्हस्के, निलोफर शेख, आशाबाई खामकर तसेच लोणी व्यंकनाथ येथील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.
महिलांनी अशा प्रकारे हळदि-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल तसेच येथील महिलांचा उत्साह व आनंद पाहून डॉ. प्रणोतीमाई जगताप यांनी सर्व महिलांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम हे फक एक निमीत्त असते अशा कार्यक्रमांमधून आपल्या सर्वांशी संवाद साधन्याची संधी मिळाली ही आनंदाची बाब आहे. तिळगुळ वाटप व हळदि कुंकू कार्यक्रमाचा उद्देशच हा असतो की महिलांमध्ये स्नेह व गोडवा वाढला जावा. आज-काल तुटत चालला सवांद हा अशा कार्यक्रमामुळे वाढीस लागतो. सर्वांनमध्ये स्नेहाची व आपुलकीची भावना वाढीस लागते. अशाच प्रकारे महिलांच्या उत्कर्षासाठी आपण वर्षभर विविध उपक्रम राबवून त्यामधून महिलांना कशाप्रकारे लाभ महिलांचे सक्षमीकरण करता येईल याचे नियोजन करणार आहोत असे मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित महिलांनी डॉ.प्रणोतीमाई जगताप यांचे आभार व्यक्त केले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी