मिलिंद गायकवाड यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्रदान

By : Polticalface Team ,Wed Feb 09 2022 15:18:29 GMT+0530 (India Standard Time)

मिलिंद गायकवाड यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार प्रदान पाथर्डी प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील आल्हणवाडी येथील व आदिनाथ नगर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये कार्यरत असलेले शिक्षक मिलिंद गायकवाड यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. खारघर, मुंबई येथील हॉटेल थ्री स्टार येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबईच्या वतीने गायकवाड यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. पालकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या कला गुणवत्तेविषयी सतत प्रयत्नशील राहणारे शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात ते सतत पुढे असतात. अनेक वर्षापासून ते कलेची जोपासना करत आहेत. अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रमात ते चित्रप्रदर्शने देखील करत असतात. तसेच क्रांतिज्योती युवा प्रतिष्ठान आल्हनवाडी या संस्थेच्या माध्यमातून ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम करत आहेत. या कार्याची दखल घेऊन गायकवाड यांना राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वास्तुतज्ञ डॉ. रविराज अहिरराव, सुप्रसिद्ध गायक व शाहीर नंदेश उमप, ज्येष्ठ सिनेअभिनेता जयराज नायर, कर्करोग शास्त्रज्ञ डॉ. अमजद खान असद खान, पोलीस उपनिरीक्षक गुन्हे शाखा सायबर सुयोग अमृतकर, मा. शिक्षण उपसंचालक सुरेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी