मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्हयात ७ फेब्रुवारी से २३ एप्रिल २०२२ या ७५ दिवसांच्या कालावधीमध्ये अमृत जवान सन्मान अभियान
By : Polticalface Team ,Thu Feb 10 2022 19:32:03 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव (प्रतिनिधी“)स्वातंत्र्याच्या अमृत मोहोत्सवी वर्षात" मा. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या संकल्पनेतून अहमदनगर जिल्हयात ७ फेब्रुवारी से २३ एप्रिल २०२२ या ७५ दिवसांच्या कालावधीमध्ये अमृत जवान सन्मान अभियान राबवीण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचा शुभारंभ तहसिल कार्यालयामध्ये दि. ०८/०२/२०२२ रोजी आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. मिलींद कुलथे, तहसिलदार श्रीगोंदा, या वेळी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पो. नि रामराम ढिकले, तसेच श्रीगोंदा नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री मंगेश देवरे, गटविकास अधिकारी, पं.स. श्रीगोंदा, तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा, दुय्यम निबंधक श्री पालवे साहेब व इतर शासकीय अधिकारी तसेच श्री संपतराव शिरसाठ, सचिव त्रिदल सैनिक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य संदीप सांगळे, अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य व इतर पदाधिकारी व आजी माजी सैनिक उपस्थित होते. तसेच मा. तहसिलदार श्रीगोंदा यांनी सदर योजना राबविण्याकामी तहसिल कार्यालय येथे अमृत जवान सन्मान अभियान कक्षाची स्थानपा केलेली आहे तरी सर्व आजी माजी सैनिकांनी आपली काही तक्रार असल्यास सदर अर्ज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत सादर कराव्यात तसेच या कामी श्रीगोंदा तालुक्यातील ०८ मंडळामधील माजी सैनिक कार्यरत तलाठी यांची समन्वयक अधिकारी म्हणून नेमणुक केलेली आहे तरी आजी माजी सैनिक यांनी आपल्या मंडळामधील समन्वयक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
सदर बैठकीमध्ये मा. तहसिलदार श्रीगोंदा यानी आजी माजी सैनिकांच्या शिधापत्रीका तसेच शेतीविषयक अडचणी, रस्त्याबाबतच्या अडचणी इत्यादी अडचणींचा निपटारा प्राधान्याने करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच इतर विभागांमधील अडचणी असल्यास त्या त्वरीत सोडविण्याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी यांना त्वरीत कार्यवाही करण्याबाबतच्या सुचना दिल्या. तसेच सर्व आजी माजी सैनिकांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले व आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी