अभियांत्रिकी/तंत्रज्ञान,औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या MHT-CET 2022 परीक्षेसाठी ची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत - विश्वजीत मुंडे

By : Polticalface Team ,Thu Feb 10 2022 20:33:00 GMT+0530 (India Standard Time)

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान,औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या  MHT-CET 2022 परीक्षेसाठी ची ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरून घ्यावेत - विश्वजीत मुंडे परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्या मार्फत अभियांत्रिकी/तंत्रज्ञान,औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन MHT-CET 2022 प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यास आजपासून सुरुवात केली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि. 10/02/2022 ते 31/03/2022 रात्री 11.59 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच विलंब शुल्क 500/-- रु. भरून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दि.01/04/2022 ते 07/04/2022 रात्री 11.59 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दहावीची सनद, आधार कार्ड, पासपोर्ट साईझ फोटो, सही, जात प्रमाणपत्र, ई-मेल आयडी सोबत बाळगणे आवश्यक आहे. एमएचटी सीईटी 2022 ऑनलाईन परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एच.एस.सी. किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा 12 वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी.संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.एमएचटी सीईटी 2022 शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.800/- रु.आहे. महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग / आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग / महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग उमेदवार) रु. 600/- आहे. ज्या विद्यार्थ्यांना PCM व PCB या दोन्ही विषयांसाठी अर्ज करायचा आहे त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 1200/- रु. तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 1600/- ऑनलाईन शुल्क भरावे लागेल याची नोंद घ्यावी.अधिक माहितीसाठी परळी शहरातील एकमवे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्र सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्राचे संचालक विश्वजीत मुंडे सर (9158363277) यांच्याशी संपर्क साधावा.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.