बीड मध्ये प्रा शिवराज बागंर युवा मंचची स्थापना --विवेक कुचेकर

By : Polticalface Team ,Fri Feb 11 2022 20:59:18 GMT+0530 (India Standard Time)

बीड मध्ये  प्रा शिवराज बागंर युवा मंचची स्थापना --विवेक कुचेकर बीड प्रतिनिधी: शोषित,पिडीत,वंचित गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी बीड जिल्हयात प्रा,शिवराज बागंर युवा मंचची स्थापना झाली असल्याचे मत प्रा शिवराज बागंर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विवेक (बाबा )कुचेकर यांनी प्रसिद्धी पञकाद्वारे कळविले आहे, प्रा शिवराज बांगर हे एक महिन्यापासून खोटया MPDA झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत जेल मध्ये बंदीस्त आहेत .त्यांच्या अटकेचा सर्वञ निषेध केला जात आहे बीड मध्ये सामाजिक संघटना व सर्वच राजकीय पक्षानी आपापल्या परीने बीड जिल्हा प्रशासनला निवेदनातुन खोटी कारवाई मागे घ्यावी अशी विनंती केली आहे प्रा,शिवराज बागंर यांच्यात झोपडपट्टी दादा सारखे कोणतेही वर्तन दिसुन येत नाही, फुले,शाहु,आंबेडकर चळवळीतील नेत्यांना खोट्या गुन्ह्यात डांबुन ठेवण्याचा कट कुनी तरी रचला गेला असावा अशी बीड जिल्ह्यात चर्चा असल्याचे मत शिवराज बांगर युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विवेक कुचेकर यांने पञकात म्हटले आहे, कुचेकर यांनी पञकात पुढे असा उल्लेख केला आहे की,आपण गेल्या बारा वर्षापासून पक्षाचे एकनिष्ठ काम करत आहे पण पक्षाचा एक लढवय्ये नेता खोटया गुन्हयाखाली अटक आहे पंरतु काही नेते यावर एक शब्द ही बोलत नाहीत ही नाराजी मनात धरून काल पक्षाच्या बीड तालुका प्रसिद्धी प्रमुख पदाचा जाहीर राजीनामा दिला असुन व यापुढे आपण प्रा,शिवराज बांगर युवा मंचच्या माध्यमातुन गोरगरिब, शोषित,पिडीत,वंचितासाठी काम करणार आहे. प्रा, शिवराज बागंर युवा मंच गोरगरिबांच्या पाठीशी ठामपणे असेल व बीड जिल्हा भर प्रा,शिवराज बागंर युवा मंचच्या शाखा स्थापना करणार असे विवेक कुचेकर यांनी पञकात माहिती दिली आहे प्रा शिवराज बांगर यांनी कोरोना सारख्या महामारीत गोरगरिबांना मायचा हात दिला आहे, आपल्या घासा मधला घास गोरगरिबांना दिला आहे, परंतु राजकीय डाव म्हणुन त्यांना कुनी तरी MPDA सारख्या खोट्या गुन्ह्यात आडकवण्याचा डाव रचला गेला आहे, प्रा शिवराज बांगर युवा मंचचे वतीने आम्ही बीड जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती करत आहोत की, प्रा शिवराज बांगर पाटील यांची सुटका करा अन्याथा प्रा शिवराज बांगर युवा मंचच्या वतीने बीड जिल्ह्यात पुढील काळात ञीव स्वरूपाचे आंदोलन उभे केले जाईल असे युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विवेक कुचेकर, महेश कांबळे, प्रदिप शिंदे, प्रमोद निकाळजे,प्रकाश ढोकणे,गणेश चव्हाण, देवेंद्र आहिरे,प्रविण सोनवणे, प्रदीप चव्हाण, बापु काळे,धनंजय शिंदे,प्रमेश्वर माळी, यांनी पञकात म्हटले आहे, व युवा मंचच्या वतीने गोरगरिबांनासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत तसेच शोषित पिडीत वंचित समुहाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी राञीचा दिवस करून न्याय देण्याचे काम करणार आहे अशे देखील त्यांनी म्हटले आहे...
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी