डेज साजरे करत असताना नकार मिळाला तर कापून घेऊन किंवा स्वताला ञास करुण घेत बळजबरीने प्रेम मिळवायचा प्रयत्न करणे म्हणजे प्रेम नाही हे मुलांना पटवून देणे गरजेचे - योगेश ननवरे

By : Polticalface Team ,Sun Feb 13 2022 15:50:30 GMT+0530 (India Standard Time)

डेज साजरे करत असताना नकार मिळाला तर कापून घेऊन किंवा स्वताला ञास करुण घेत बळजबरीने प्रेम मिळवायचा प्रयत्न करणे म्हणजे प्रेम नाही हे मुलांना पटवून देणे गरजेचे    -  योगेश ननवरे बारामती(प्रतिनिधी अमोल गायकवाड): फेब्रुवारी महिण्यात प्रेमाचे थंडगार वारे हळु हळु वाहु लागतात .प्रेमाचे या धुक्यामध्ये उभे राहुन धुके सगळ्यांना बघावसे वाटते. प्रेमात पडलेले आणि प्रेमात पडु पाहणारे सर्वच मुले मुली 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हेलिनटाईन-डे या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात .चाॅकलेट -डे ,टेडी -डे ,प्रॅामिस -डे असे अनेक डे वेगळ्या पद्धतीने साजरे करत असतात .प्रपोज डे ला आपल्या आवडत्या व्यक्तीला गुलाबाचे फुल देवुन मनामध्ये साठवुन ठेवलेले प्रेम आय लव्ह यु असं म्हणत सांगण्याचा प्रयत्न करत असतात.शहराप्रमाणे आता मोबाईल सोशलमिडिया यामुळे ग्रामिण भागामध्ये हि याचे वारे वाहु लागले आहे. या दिवशी गिफ्ट घेण्यासाठी दुकानावर मोठ्या प्रमाणात गर्दि पहायला मिळत आहे. प्रेम करणं किंवा पडणे अजिबात चुकिचे नाही.परंतु आताच्या तरुणांची प्रेम करण्याची पद्धत चुकिचे आणि वेगळी आहे असे मला वाटते.नववी,दहावी,अकरावी , बारावी या वयातील मुलांमध्ये प्रेमाचे आकर्षन फार मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. एखाद्या व्यक्तीवर असणारे प्रेम व्यक्त करण्यासाठी आजची तरुणाई या इंटरनेटच्या जगात वेगवेगळया माध्यमातुन व्यक्त होत आहेत.कोन चिठ्ठि देवुन तर कोन समोरा समोर आय लव्ह यु म्हणुन सांगतात तसेच फेसबुक,इन्टाग्राम,व्हाटसॅप यावर मॅसेज करुण देखील आपल्या मनातील प्रेम,भावना ,जीव्हाळा आपुलकि सांगतात. परंतु समोरुन जर उत्तर नाहि अस आले किंवा नकार दिला .तर कापुन घेणे,जीव देणे,आत्महत्या करणे असे घडलेले खुप प्रकार आपण पाहत आहे. जीव देईन कापुत घेईन अशा प्रकारच्या धमक्या मुले ,मुली दोन्ही एकमेकांना देत असतात.प्रेम ही भावना आहे.जर समोरची व्यक्ती नाही म्हणाली. तरी एक मिञ किंवा मैञीण म्हणुन कायम सोबत राहु शकतोच ना.मैञी आणि प्रेम या दोन्ही मध्ये फार काही अंतर नाही .हे पालकांनी किंवा शाळेतील शिक्षकांनी यावर बोलले पाहिजे. मुलांना समजावुन सांगितले पाहिजे.प्रेम या विषयावर बोलायला आणि समाजावुन सांगायला कोणीही तयार नसते. प्रेम या शब्दाला आपला लोक खुपच वेगळ्या नजरेतुन बघतात. परंतु आताच्या काळात यावर मुलांसोबत बोलण्याची गरज आहे.जीव देणे ,कापुण घेणे. स्वताला ञास करुण घेणे. म्हणजे अजिबात प्रेम नाहीअसे समाजावुन सांगितले पाहिजे . चिञपटात दाखवण्यात येत असणारे प्रेम आणि ख-या आयुष्य यामध्ये खुप फरक आहे.मैञी आणि प्रेम. दोन्ही गोष्टी एकच आहेत मिञांनो ..... योगेश ननवरे (वाघळवाडी ता.बारामती)
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.