इंडियन पॉवर मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या कराटे बेल्ट ग्रेडेशन एक्झाम मध्ये दौंड च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
By : Polticalface Team ,Mon Feb 14 2022 14:55:47 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव( प्रतिनिधी)- इंडियन पॉवर मार्शल आर्ट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या कराटे बेल्ट ग्रेडेशन एक्झाम मध्ये दौंड च्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये दौंड शहरातील एस आर पी एफ ग्रुप 5 व एस आर पी एफ गट 7. मधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून यश संपादन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे मध्ये येलो बेल्ट विद्यार्थी १)श्रुती कुरुमकर२) समिता भोर३) अमरजीत लष्करे४) वेदिका गव्हाणे ५)शर्वरी शिंदे६) मृण्मयी कांबळे७) शुभ्रा शिरसाठ८) शर्वरी कांबळे ९)सबा इनामदार१०) झीनत इनामदार११) तेजल राऊत १२)प्रांजल राऊत १३)अलोक होले१४) निकिता खाडे १५)आरुषी धाडे१६) स्वरा डोके १७)समृद्धी डोके १८श्रेया सालोखे१९) रिद्धी मुके २०) शुभ्रा सोलापूरकर २१)वंश धाडे २२)आयुष मिरगळ. ऑरेंज बेल्ट१) सिद्धी वाघमोडे२) गायत्री बेलेकर३) आराध्या मोरे४) सायली जगताप५) साक्षी जगताप६) संदीप मासाळ७) श्रावणी मासाळ८) पूर्वा कदम९) आकांक्षा ओहोळ १०)राजनंदनी ओहोळ ११)गौरी हिरवे. ग्रीन बेल्ट १)तन्मय गडदे २)नचिकेत डौले .ब्ल्यू बेल्ट १)अन्वी साळुंखे२) प्रेरणा चोरमल ३)शनेशा सरोदे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना कराटे मास्टर अनिल दुबळे कराटे , लेडीज प्रशिक्षक श्रद्धा दुबळे , प्रेम राज होरकटे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे एसआरपीएफ ग्रुप पाच व एस आर पी एफ ग्रुप सात चे समादेशक साहेब यांनी मुलांचे अभिनंदन केले.
वाचक क्रमांक :