इब्टा च्या अधक्षपदी दिलिप तुपे तर सचिवपदी सतीश ओव्होळ यांची निवड

By : Polticalface Team ,Tue Feb 15 2022 18:05:01 GMT+0530 (India Standard Time)

इब्टा च्या अधक्षपदी  दिलिप तुपे  तर सचिवपदी सतीश ओव्होळ  यांची  निवड बहुजन शिक्षक संघ (इब्टा ) ची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी ची बैठक राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर यांचे अद्यक्षतेखाली महादजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा येथे रविवार दिनांक 13.2.2022 रोजी संपन्न झाली . आदर्श बहुजन शिक्षक संघटना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये शिक्षक व शिक्षकेतर बांधवांचे व्यवसायिक आडी अडचणी सोडवन्या बरोबरच बहुजन महापुरुषांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करने, स्वाभिमानी शिक्षक व भ्रष्टाचार मुक्त शिक्षण हे एकमेव उद्देश घेऊन संघटना कार्य करत आहे . या बैठकित नवीन कार्यकारिणी तीन वर्षां साठी जाहीर करण्यात आली अध्यक्ष दिलीप तुपे सचिव सतिश ओहोळ कार्याध्यक्ष आमोद नलगे खजिनदार तुपेरे दिपक सहसचिव- किशोर सोलाट उपाध्यक्ष योगेश दरेकर, राम जाधव , रामदास शिंदे , छगन पानसरे , रोहिदास पुंड महिला आघाडी विजया पोटे जिल्हा संघटक बलभीम उल्हारे ,गणेश गोंधळी रामचंद्र भांगरे, अशोक गायकवाड ,राजेंद्र जंगले, सुनील पवार अनिल चिंधे ,जिल्हा मार्गदर्शक विष्णू शिंदे कैलास दरेकर, रमेश पगारे प्रसिद्धी प्रमुख वैभव सांगळे नवीन कार्यकारणी चे राज्याध्यक्ष उत्तरेश्वर मोहोळकर , राज्य कार्यकारणी सदस्य, रमेश सोनवणे, आदि मान्यवरानी अभिनंदन केले आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी