संत रोहिदास महाराज यांची जयंती घरोघरी साजरी करा.... ग्रा पं सदस्य गणेश कदम यांचे आवाहन

By : Polticalface Team ,Tue Feb 15 2022 20:28:32 GMT+0530 (India Standard Time)

संत रोहिदास महाराज यांची जयंती घरोघरी साजरी करा.... ग्रा पं सदस्य गणेश कदम यांचे आवाहन आष्टी (प्रतिनिधी): समाजाचे आराध्यदैवत व आपल्या भक्तिमार्गातून मातृ-पितृ सेवा व स्त्री-पुरुष समानता तसेच समाजातील अंधश्रद्धेविरोधात समाजजागृती व खरी भक्ती व मानव जीवन कसे जगावे, याचे प्रबोधन करणारे, तसेच वेद-पुराणाचा अभ्यास करून अनेक पंडितांना आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हरवून त्या काळात राजदरबारी आपला ठसा उमटविणारे व शीख समाजाच्या पवित्र ग्रंथात आपल्या ओव्यांचा समावेश करणारे चर्मकार समाजातील महान योगी, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची मोठ्या उत्साहात साजरी करण्याचे आवाहन खूंटेफळ ग्रामपंचायत सदस्य गणेश कदम यांनी केले. काशीजवळ गोवर्धनपुर येथे १४३३ मध्ये आई कामशी व वडील रघु यांच्या पोटी जन्मलेल्या या महान संत रोहिदास महाराज यांची तिथि नुसार माघ पौर्णिमेला जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी असे आवाहन गणेश कदम यांनी केले. देशात जातीयतेच्या विरोधात बंड उभारण्याची हिम्मत 14 व्या शतकात संत रोहिदास महाराज यांनी दाखवली. मनुष्य जातीने नाही तर आपल्या कर्माने माणूस लहान-मोठा होत आसतो. आपण सर्वजण समान आसल्याची शिकवण संत रोहिदास त्यांनी दिली.अशा महान संताची जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी असे आवाहन गणेश कदम यांनी केले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी