पुरुषाप्रमाणे महिलांनी नवनवीन कल्पना शोधून व्यवसायाकडे वळावे
----- सरपंच अनिल ढोबळे
By : Polticalface Team ,Tue Feb 15 2022 20:31:32 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी। प्रतिनिधी
सध्या ग्रामीण भागातील महिला फक्त गृह काम करतानाच दिसत आहेत.आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी महिलांनी नव नवीन कल्पना शोधून घरगुती लघुउद्योग करण्यासारखे आहेत.आधुनिकीकरण यंत्राच्या सामुग्रीचे आजकाल विविध व्यवसाय आहेत. पुरुषाप्रमाणेच महिलांनी ही व्यवसायाकडे वळल्यास नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन सरपंच अनिल ढोबळे यांनी केले.
ते कडा येथे मंगळवार दि.१५ फेब्रुवारी रोजी
सारिका पवळ,शारदा चंद्रशेखर वडगांवकर या महिलांनी एकत्र येत यांनी सुरू केलेल्या स्वामी रिजरेशन या नुतन दालनामध्ये जुन्या बॅट-या नवीन करुन ७० टक्के पैशाची बचत होणार आहे.या नुतन व्यवसायाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना सरपंच ढोबळे म्हणाले, आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.कडा शहरातील या महिलांचा इतर महिलांनी आदर्श घेऊन नवीन व्यवसायात प्रगती करावी असे शेवटी म्हणाले. या नुतन दुकानउदघाटनप्रसंगी उपसरपंच संपत कर्डीले,शंकर देशमुख,अंबादास कर्डिले,भागवत साहेब,गर्जे साहेब,नाईकवाडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पत्रकार विनोद ढोबळे,अविनाश कदम,रघुनाथ कर्डिले,राजेश राऊत,अक्षय विधाते,बाळू देशमुख,बंटी गायकवाड,राजू शिंदे, दिपक गरूड,संजय पवळ, सुभाष सोनवणे,संभाजी कर्डिले,दाणी मामा,सागर ढोबळे आदी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांचे दादा पवळ,चंद्रशेखर वडगांवकर,सोमनाथ पवळ,साई पवळ,सिद्धेश राऊत यांनी स्वागत व उपस्थितांचे आभार मानले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी