दूरगाव मध्ये आ. रोहितदादा पवार यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न
By : Polticalface Team ,Thu Feb 17 2022 17:26:51 GMT+0530 (India Standard Time)
कर्जत(प्रतिनिधी सागर डाळिंबे): कर्जत जामखेड चे आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते दुरगाव मध्ये तलाठी कार्यालय, सिमेंट रस्ता, दूरगाव-थेरवडी डांबरीकरण रस्ता, जि. प.शाळेला क्रीडा साहित्य वाटप, अंगणवाडी इमारत भूमी पूजन, दुर्योधन मंदिर विकास कामांची पाहणी व उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रम मोठया जल्लोषात संपन्न झाला.
पुढील काळात दूरगाव ला जोडले जाणारे रस्ते आणि गावातील विविध विकास कामामुळे दुर्योधन मंदिरामुळे पर्यटनासाठी मोठी चालना मिळेल. ग्रामस्थांनी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून गावच्या विकासासाठी एकत्र येण्याचे आव्हान आमदार रोहित दादा पवार यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळाचे जिल्हा क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक व यशस्वी विद्यार्थ्यांचा आमदार रोहित दादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तसेच पंचायत समिती उपसभापती राजेंद्र गुंड यांनी दूरगाव मधील विकास कामाचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक जायभाय यांनी केले.
यावेळी पंचायत समिती सभापती मनीषा जाधव, नगरसेवक सतेज पाटील, दिलीप जाधव,उपअभियंता जिल्हा परिषद अहमदनगर दिलीप कानगुडे, महामुनी रावसाहेब शाखा अभियंता, निमकर साहेब उपअभियंता सा.बां.विभाग कर्जत, शिंदे साहेब शाखा अभियंता, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, शिक्षक, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी