मौजे कुंभारवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक २३ फेब्रुवारी रोजी ह्.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख( इंदुरीकर ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता
By : Polticalface Team ,Fri Feb 18 2022 20:38:39 GMT+0530 (India Standard Time)
आष्टी / बीड ( प्रतिनिधी- गोरख मोरे ) : आष्टी तालुक्यातील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद वाटतो की, मौजे कुंभारवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड येथे पांडुरंग रुक्मिणी आशीर्वादाने , पै .ब्र.पु.ह्.भ.प. बाळू देव महाराज यांच्या स्मृती प्रित्यर्थ वर्ष (१४ वे ) दिनांक १६ फेब्रुवारी २०२२ ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह व भव्य ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून पहाटे काकडा , सकाळी ज्ञानेश्वरी पारायण , प्रवचन , हरिपाठ, व रात्री हरिकीर्तन भजन व जागर कार्यक्रमाची रूपरेषा असून ह.भ.प. शंकर भारती महाराज , ह .भ.प. विलास महाराज गेजगे ,ह.भ.प. प्रशांत महाराज चव्हाण,ह.भ.प. शिवशाहीर गौरीताई सांगळे ,ह.भ.प. संजय महाराज भोसले ,ह.भ.प. अंजली ताई केंद्रे ,ह.भ.प. संतोष महाराज आढवणे , इत्यादी महाराजांचे रात्री जाहीर कीर्तन होणार असून , बुधवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळात ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सांगता होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती विधान परिषद लातूर बीड उस्मानाबाद मा. आमदार सुरेश ( अण्णा ) धस , आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे , आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे माजी आमदार भिमरावजी धोंडे ( साहेब ) , आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे माजी आमदार साहेबराव दरेकर , स्वातंत्र्य सेनानी श्री साहेबराव थोरवे ( दादा ) , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक नेतृत्व श्री .सतीश ( आंबा ) शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून , आष्टी तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी अखंड हरिनाम सप्ताह चा लाभ घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मौजे कुंभारवाडी सप्ताह कमिटी , भजनी मंडळ , एक व ग्रामस्थांनी केले आहे .
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी