रस्त्याच्या ठेकेदाराने कामगारांचे सर्व पैसे दिले! तहसीलदार कुलथे, पोलीस निरीक्षक ढिकले, पत्रकार नितीन रोही यांची मध्यस्ती.

By : Polticalface Team ,Sun Feb 20 2022 15:16:23 GMT+0530 (India Standard Time)

रस्त्याच्या ठेकेदाराने कामगारांचे सर्व पैसे दिले!
तहसीलदार कुलथे, पोलीस निरीक्षक ढिकले, पत्रकार नितीन रोही यांची मध्यस्ती. श्रीगोंदा:- प्रतिनिधी, १लाख२९हजार रुपये मिळाले कष्टाने,कामाने समाजातील इतर लोकांचे जीवन सुखमय बनविणाऱ्या कामगारांना आपल्या हक्काची रक्कम वेळेवर मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे. हलाकीच्या परिस्थिती मुळे फक्त कुटूंबावरती लक्षकेंद्रित करत येणाऱ्या पगाराची आतुरतेने वाट पाहत असतात, मिळेल ते काम अगदी आनंदात करताना दिसतात परंतु ह्या कामगारांचे मेहनतीच्या कष्टावर आपली पोळी भाजून घेणाऱ्या ठेकेदाराला ह्या कामगारांचे कष्ठाचे पैसे देताना अडचण यावी की मुद्दामपणा! हे घृणास्पद गोष्ट आहे, विनाकारण मुद्दामहुन कामगारांचे पैसे न देणे म्हणजे पाणी कुठेतरी मुरतय अशी शंका निर्माण होते? सविस्तर माहिती अशी कि,श्रीगोंदा नगरपरिषद हद्दीतील मांडवगण रोडचे डांबरीकरण रस्त्याच्या कामावर ३५ ते ४० जन कामगार म्हणून काम करत होते. काम पूर्ण झाल्यावर तात्काळ सर्व कामगारांचे पैसे देण्याचे सदर ठेकेदाराने कामापूर्वीच मान्य व कबूल केले होते, त्याप्रमाणे सर्व कामगारांनी वेळेत काम पूर्ण केले होते. सदरचे काम पूर्ण झालेले असताना काम पूर्ण होऊन १५ दिवस उलटले तरी सदर ठेकेदार कामाचे पैसे देण्यास टाळाटाळ करत होता.ही बाब कामगारांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन रोही यांना कळवताच रोही यांनी प्रशासनाचे प्रमुख म्हणून तहसीलदार मिलिंद कुलथे, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, माजी आमदार राहुल जगताप, कृष्णा खामकर, महादेव बनसोडे, गुरु गायकवाड, चंदन घोडके, दादा सोनवणे यांना माहिती देत प्रसार माध्यमातून सुद्धा प्रसिद्धी दिली, त्यानंतर सदर ठेकेदार यांना तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांनी बोलून घेत मध्यस्थी केली. व त्या कामगारांचे घामाचे व कष्टाचे चीज झाले. मि फक्त गोर गरिबांसाठीच जन्म घेतला आहे, त्यामुळे त्यांच्या साठीच काम करणार.- सामाजिक कार्यकर्ते-नितीन रोही
आमचे या ठेकेदाराने लवकर पैसे दिले त्यामध्ये नितीन रोही यांचा सिंहाचा वाटा होता त्यांना आम्ही दैवत मानतो की त्यांनी आमची खूप मदत केली. आमचे सर्वांचे आशीर्वाद त्यांना लाबतील.- उकांडा राठोड(मुकादम/कामगार)

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.