नागेबाबा मल्टीस्टेटचे डिजीटल युगात आणखी एक पाऊल पुढे

By : Polticalface Team ,Sun Feb 20 2022 15:55:07 GMT+0530 (India Standard Time)

नागेबाबा मल्टीस्टेटचे डिजीटल युगात आणखी एक पाऊल पुढे आष्टी(प्रतिनिधी)-गेल्या एकतपा पासून श्रीसंत नागेबाबा मल्टीस्टेटच्या माध्यमातून सभासद,खातेदारांना सुविधा देत आहोत.मल्टीस्टेट स्थापन केल्यापासून वर्षाचे 365 दिवस व सकाळी 9 ते राञी 9 पर्यंत ग्राहकांना सुविधा देत आहोत.आता आपल्या ग्राहकांना नागेबाबा मार्फत फोन पे मार्फतही सुविधा घेता येणार असल्याचे प्रतिपादन मल्टीस्टेटचे सर्वेसर्वा कडूभाऊ काळे यांनी केले.         श्री संत नागेबाबा मल्टीस्टेटच्या माध्यमातून संस्थेच्या सभासद व ग्राहकांना सध्याच्या डिजीटल युगात अत्याधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करण्यासाठी आज शिवजंयतीच्या मुहूर्तावर  QR कोड व UPI APP चा शुभारंभ GOCASHLESS INDIA PRIVATE LTD चे चेअरमन डॉ.कृष्णत चन्ने व संदीप जी पाटील कॉर्पोरेट को-ऑपरेटिव्ह ट्रेनर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी काळे बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले,नागेबाबा मल्टीस्टेटचे स्वतःचे UPI App उपलब्ध झाल्याने फक्त मोबाईल नंबरवरून पैसे पाठवणे किंवा मोबाईल नंबरवरून पैसे मागविणे सहज शक्य होणार आहे.त्याचा तात्काळ एस.एम.एस.ग्राहकांना जाणार आहे.त्यामुळे या सेवेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील व्यवसायिकांना मोठया प्रमाणात होणार असून ग्राहकांचे आर्थिक व्यवहार जलद आणि सुलभ होण्यास मदत होईल.तात्काळ बँकिंगचे QR Code व UPI App सुविधा वापरण्यास अतिशय सोपी अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह असल्याचे प्रतिपादन तात्काळ बँकिंगचे संस्थापक चेअरमन कडूभाऊ काळे यांनी सांगीतले. .
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.