राष्ट्रवादी पदवीधर सेलचा विभागीय मेळावा संपन्न: झेंडे

By : Polticalface Team ,Wed Feb 23 2022 10:59:01 GMT+0530 (India Standard Time)

राष्ट्रवादी पदवीधर सेलचा विभागीय मेळावा संपन्न: झेंडे नाशिक: राष्ट्रवादी भवन नाशिक येथे नवीन पदाधिकारी नियुक्त्या व मार्गदर्शन मेळावा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रविवार दि. 20 02 2022 रोजी राष्ट्रवादी भवन नाशिक येथे आयोजित पार पडला, यावेळी अध्यक्षस्थानी फ्रंटल सेलचे राज्य समनव्यक सुहास उभे साहेब, मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी पदवीधर सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा पाटील, राष्ट्रवादी कामगार सेलचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष बी वाय पगारे साहेब, रविंद्र नाना पगार , पदवीधर सेलचे राज्य उपाध्यक्ष शेषराज भोसले, राज्य उपाध्यक्ष डॉ, आनंदआहिरे, प्रदेश सरचिटणीस विशाल सुर्यवंशी, सरचिटणीस संदीप पाटील, चिटणीस नानासाहेब बोराडे, राष्ट्रवादी पदवीधर सेलचे नाशिक विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष योगेश झेंडे पाटील, उपाध्यक्ष जालिंदर इंगळे, तसेच अहमदनगर जिल्हाध्यक्ष शरद चोभे, नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी योगेश पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, जळगांव जिल्हाध्यक्ष पुडलिक पाटील , व नाशिक जिल्हाध्यक्ष अनिलजी पवार उपस्थित होते त्याचबरोबर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पदवीधर तरूणाई, मित्र परिवार, सर्व सन्मानित पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पदवीधर संघाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष आदरणीय योगेश झेंडे पाटील विभागाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत आहेत अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष व फ्रंटल सेल चे राज्य समनव्यक सुहासजी उभे यांनी त्यांना कामाची पावती दिली, सर्व जिल्ह्यात जातीने लक्ष घालून पदवीधरांची बांधणी चांगली रित्या चालू आहे. असे ते म्हणाले.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी